urvashi rautela cannes

उर्वशी रौतेलाने गाजवलं कान्स फिल्म फेस्टिव्हलचं रेड कार्पेट

 सर्वांच्या नजरा 77 व्या कान फिल्म फेस्टिव्हलकडे लागल्या आहेत, कारण भारतातील अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटी देखील रेड कार्पेटवर अवतरत आहेत.  ऐश्वर्या राय बच्चनपासून ते आलियापर्यंत अनेक बॉलिवूड कलाकारांनी कान्समध्ये हजेरी लावली.  आता या यादीत उर्वशी रौतेलाच्या नावाचाही समावेश झाला आहे. याआधी उर्वशी या कार्यक्रमाच्या ओपनिंग सेरेमनीची एक भाग होती.  यावेळी तिने हॉलीवूडची आयकॉन मर्ले स्ट्रीपसोबत स्टेज शेअर केला होता, मात्र आता उर्वशी रेड कार्पेटवर अवतरली आहे.  

May 17, 2024, 07:50 PM IST

तेरा ही जलवा! आधी मगरीचा नेकलेस, नंतर गिधाडाच्या पंखांचा ड्रेस... आता उर्वशीच्या नव्या ड्रेसची चर्चा

Urvashi Rautela New Blue Bodyfit Dress: गेल्या काही दिवसांपासून चर्चा रंगली होती की म्हणजे उर्वशी रौतेल्याच्या कान्समधील हटके लुक्सची. तिनं मगरीचा नेकलेस घालून एकच कहर केला होता आता तिनं आपल्या नव्या आऊटफिटनं सोशल मीडियावर आग लावून दिली आहे. तिच्या या फोटोची (Urvashi Rautela at Cannes) सध्या चर्चा होताना दिसते आहे, तुम्ही पाहिलात का तिचा नवा लुक? 

May 23, 2023, 02:34 PM IST

''लहानपणी पेनाची शाई तोंडात जायची तेव्हा...'', निळी लिपस्टिक लावल्यानं उर्वशी रौतेला ट्रोल

Urvashi Rautela Blue Lipstick: यावेळी कान्स चित्रपटात उर्वशी रौतेलानं हजेरी लावली होती. तिच्या लुकनं चाहते घायाळ झाले होते. सध्या तिच्या निळ्या रंगाच्या लिपस्टिकवरून (Urvashi Rautela Troll) तिला ट्रोल केलं आहे. तिला यावेळी ऐश्वर्याचा लुकही कम्पेअर करण्यात आला आहे. 

May 19, 2023, 01:42 PM IST

उर्वशीची बातच न्यारी! Cannes मध्ये घातलेल्या मगरीच्या Necklace ची किंमत वाचून जागेवरून उडाल!

Urvashi Rautela Crocodile Necklace Price: अभिनेत्री उर्वशी रौतेला हिनं नुकतीच कान्स चित्रपट महोत्सवाला हजेरी लावली होती. यावेळी तिचा मगरीच्या डिझाईनसचा लुक (Uravashi Rautela) सर्वत्र व्हायरल झाला होता. तिला नेटकऱ्यांनी प्रचंड प्रमाणात ट्रोल केले होते परंतु तिच्या नेकलेसची किंमत (Crocodile Necklace) ऐकून तुम्हीही आश्चर्यचकित होऊन जाल. 

May 18, 2023, 04:30 PM IST

''मगर आहे की पाल?'' कान्सला पोहचलेल्या Urvashi च्या नेकलेसकडे पाहून नेटकऱ्यांचा सवाल

Urvashi Rautela Trolled For Wearing Crocodile Design Necklace at Cannes: उर्वशी रौतेला आपल्या सगळ्यांचीच लाडकी अभिनेत्री आहे. परंतु यावेळी तिनं कान्स चित्रपट (Urvashi Rautela News) महोत्सवात केलेल्या फॅशनमुळे मात्र ती चांगली ट्रोल झाली आहे. 

May 17, 2023, 09:37 PM IST