ट्रोलर्सच्या प्रतिक्रिया

परंतु सर्वात जास्त चर्चा झाली ती म्हणजे उर्वशीच्या नेकलेसची, ''तो महागडा नेकलेस पाहून ही मगर आहे का पाल?'' अशा भाषेत ट्रोलर्सनी प्रतिक्रिया द्यायला सुरूवात केली आहे. तर एकानं म्हटलंय, ''ती पाल जर जिवंत झाली तर फोटोशूट सोडून धावाल.'' (Photo: Urvashi Rautela : Instagram)

May 17,2023

भारतीय सेलिब्रेटींची हजेरी

भारतीय सेलिब्रेटींनीही यावेळी कान्स चित्रपट महोत्सवाला हजेरी लावली होती. यावेळी सारा अली खान, ईशा गुप्ता यांनी चाहत्यांचे लक्ष वेधले. (Photo: Urvashi Rautela : Instagram)

चित्रपटांची मेजवानी

यावेळी जगभरातील प्रेक्षकांना चित्रपटांची मेजवानी पाहायला मिळणार आहे. (Photo: Urvashi Rautela : Instagram)

फेस्टिवलला सूरूवात

कालपासून सुरू झालेला हा महोत्सव पुढील काही दिवस राहणार आहे. (Photo: Urvashi Rautela : Instagram)

सेलिब्रेटींच्या लुक्सची चर्चा

कान्स चित्रपट महोत्सव सध्या सुरू झाला असून इथल्या रेड कार्पेटवरील सेलिब्रेटींच्या लुक्सची चर्चा होते आहे. (Photo: Urvashi Rautela : Instagram)

उर्वशीचा जलवा

तिची युनिक फॅशनची कायमच चर्चा होताना दिसते. सध्या अशाच तिच्या एका युनिक फॅशनमुळे ती चर्चेत आली आहे. (Photo: Urvashi Rautela : Instagram)

उर्वशीची कान्सला हजेरी

अभिनेत्री उर्वशी रौतेला आपल्या हटके फॅशननं सगळ्यांनाच घायाळ करत असते. यावेळी कान्सला उर्वशीनं हजेरी लावली होती. (Photo: Urvashi Rautela : Instagram)

VIEW ALL

Read Next Story