urfi javed sick

Urfi Javed Laryngitis : उर्फी जावेद 'या' आजाराने त्रस्त; जाणून घ्या लक्षणे!

urfi javed suffering from laryngitis: काही दिवसांपासून उर्फीची तब्येत खालावल्याचं (Urfi javed health update) दिसून आलं होतं. उर्फीला दुबईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली होती.

Dec 19, 2022, 09:33 PM IST

फॅशनमुळे चर्चेत असणाऱ्या उर्फी जावेदच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी

इंटरनेट सेन्सेशन उर्फी जावेद नेहमीच चर्चेचा भाग असते.

May 27, 2022, 09:51 PM IST