urfi javed bold look

दुनियेला फॅशन शिकवणारी उर्फी स्वत: कितवी शिकलीय?

Urfi Javed Education Details:उर्फी जावेद मूळ लखनौची आहे. तिने तिथल्या सिटी मोंटेसरी शाळेतून शिक्षण पूर्ण केले आहे. लखनौच्या एमईटी कॉलेजमधून तिने आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले आहे. उर्फी जावेदकडे मास कम्युनिकेशनमध्ये डिग्री आहे. उर्फीने आपल्या करिअरची सुरुवात टीव्ही अभिनेत्री म्हणून केली होती. तिने अनेक सिरियल्समध्ये काम केले आहे. उर्फी बिग बॉस सिझन 1 मध्ये सहभागी झाली होती. पण पहिल्या आठवड्यातच ती बाहेर पडली. 

Oct 18, 2023, 05:23 PM IST

बर्थडे सेलिब्रेशनसाठी उर्फी खास डेस्टिनेशन, एअरपोर्टवर अशा अवतारात दिसली

उर्फी वाढदिवसाच्या निमित्तानं एअरपोर्टवर स्पॉट झाली. 

Oct 14, 2022, 08:47 PM IST

जेव्हा Urfi Javed चा फोटो अडल्ट साईटवर अपलोड झाला होता, काय होतं संपुर्ण प्रकरण?

अडल्ट साईटवर उर्फी जावेदचे फोटो अपलोड झाल्यावर वडिलांची रिअॅक्शन काय होती? तुम्हाला माहितीय हा किस्सा

Sep 6, 2022, 08:02 PM IST

कपडे नाही तर चक्क फुलांनी झाकलं अंग, उर्फी पुन्हा फॅशनवरून ट्रोल

हिला तर कपड्याचं वावडं, फुलांनी अंग झाकून उर्फीचा अजब 'फॅशन शो'

 

 

Jun 17, 2022, 05:14 PM IST

कपड्यांवरून नेहमीच ट्रोल होणाऱ्या उर्फीची क्रेझ.....मौलानाही आवरला नाही सेल्फीचा मोह

उर्फी जावेदच्या लूकची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. निळ्या रंगाच्या साडीने या अभिनेत्रीने लोकांची मने जिंकली आहेत.

May 15, 2022, 01:00 PM IST

टॉपलेस अभिनेत्री आणि तिच्या शरीरावरच्या 'त्या' खुणा.... वाचा नेमका काय प्रकार

हटके दिसण्यासाठी अभिनेत्री सगळ्यांसमोर झाली टॉपलेस, पण नंतर शरीरावर दिसल्या अशा खुणा

Mar 12, 2022, 04:28 PM IST

कपडे नाही तर साखळीनं अंग झाकून हॉटेलमध्ये शिरली ही अभिनेत्री, पाहाणारे हादरलेच

फॅशनच्या नावाखाली या अभिनेत्रीचं जे चाललंय ते पटतंय का?

Mar 10, 2022, 07:54 PM IST

गुलाबी थंडीत उर्फी जावेदचा गुलाबी लूक, अभिनेत्रीच्या हॉटनेसचा सोशल मीडियावर तडका

उर्फी जावेद नेहमीच तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे चर्चेत असते.

Jan 11, 2022, 04:16 PM IST

बिकीनी लूकमुळं ट्रोल होणाऱ्या उर्फी जावेदनं कोणाला सुनावले खडे बोल?

पाहा तिचा संताप नेमका का अनावर झाला.... 

 

Oct 7, 2021, 09:09 AM IST