मध्यमवर्गीयांना परवडणारी TATA ची भारतातील सर्वात स्वस्त सनरुफ कार
सनरुफ कारबद्दल सर्वांनाच आकर्षण असतं. भारतातील सर्वात स्वस्त कार कोणती? असा प्रश्न विचारला जातो. टाटा अल्टोचा लूक खूपच स्टायलिश आणि प्रिमियम आहे.कारमध्ये ड्युयल टोन डॅशबोर्ड आणि सॉफ्ट टच मटेरियल आहे. जे तुम्हाला प्रिमियम फील देतात. टाटा अल्टोमध्ये 7 इंचचा टच स्क्रिन इन्फोटेन्मेंट सिस्टिम नेविगेशनसाठी देण्यात आलीय.या गाडीमध्ये ड्युयल एअर बॅग,ABS EBD सोबत, रियर कॅमेरादेखील देण्यात आलाय. यामध्ये तुम्हाला रिव्हर्स पार्किंग सेंसर देण्यात आलाय. या गाडीत खूप आरामदायी आणि हवेशीर सीट्स आहेत.कोणत्याही रोड कंडीशनवर ही गाडी सुरळीत चालू शकते.वेगवेगळ्या ड्रायव्हिंग कंडीशन्ससाठी वेगवेगळे ड्राइव्ह मोड्स देण्यात आले आहेत. टाटा अल्टोची किंमत 9.4 लाखापासून सुरु होते.
Aug 25, 2024, 04:04 PM ISTUpcoming Cars: 10 लाखाच्या बजेटमध्ये खरेदी करा 'या' बेस्ट कार, जून महिन्यात होणार लाँच
जून महिन्यात नविन कार लाँच होणार आहेत. या कार 10 लाखाच्या बजेमध्ये असणार आहेत.
May 19, 2024, 06:56 PM ISTAffordable Cars: 3 इलेक्ट्रिक कार लाँचिंगच्या उंबरठ्यावर, टाटाची गाडी देणार 300 किमीची रेंज
देशात गेल्या काही महिन्यात इलेक्ट्रिक कारची मागणी वाढली आहे. ग्राहकांची मागणी पाहता इलेक्ट्रिक कंपन्या एकापेक्षा एक सरस इलेक्ट्रिक वाहनं बाजारात लाँच करत आहेत.
Sep 15, 2022, 08:24 PM ISTनवीन कार घ्यायची असेल, तर जरा थांबा! पुढच्या महिन्यात लाँच होणार 'या' पाच जबरदस्त गाड्या
ऑगस्ट महिन्यात मारुति, टोयोटा आणि ह्युंदाई कंपनीच्या पाच गाड्या लाँच होणार आहेत
Jul 19, 2022, 01:50 PM IST