'मैने प्यार किया' चित्रपटासाठी भाग्यश्री नव्हे तर 'ही' अभिनेत्री होती पहिली पसंत, 'या' कारणामुळे झाली होती रिजेक्ट
सलमान खानच्या 'मैने प्यार किया' चित्रपटासाठी ही अभिनेत्री होती पहिली पसंत. परंतु, जास्त उंची असल्यामुळे झाली होती रिजेक्ट. कोण आहे ती अभिनेत्री? जाणून घ्या सविस्तर
Jan 3, 2025, 04:03 PM IST'मध्यरात्री दिग्दर्शकानं हॉटेलमध्ये बोलावलं अन्...', उपासना ओरडत म्हणाली; 'माझ्या वडिलांच्या वयाच्या...'
Upasana Singh : उपासना सिंगनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्यासोबत घडलेल्या एका धक्कादायक अनुभवाविषयी सांगितलं आहे.
Apr 29, 2024, 01:27 PM IST'द कपिल शर्मा' शोमध्ये पुन्हा येणार ही कलाकार
'द कपिल शर्मा' शोला कपिल आणि सुनिल ग्रोव्हरच्या वादामुळे उतरती कळा लागली होती. परंतू आता हा शो पुन्हा एकदा नव्याने सुरू होणार आहे. शोमध्ये अनेक नवीन कलाकार येणार आहेत. परंतू सुनिल ग्रोव्हरची जागा भरणे शक्य नव्हते. त्यामुळे आता काही जुनीच कलाकार मंडळी या शोमध्ये पुनरागम करणार आहेत.
Apr 15, 2017, 01:34 PM ISTकपिलची 'बुआ' आता 'कॉमेडी नाइट्स लाइव'मध्ये येणार
मुंबई : कपिल शर्माचा 'कॉमेडी नाईट्स विथ कपिल' बंद झाल्यापासून यातील कलाकार आता काय करणार याची उत्सुकता लागली होती.
Jan 29, 2016, 11:03 AM IST