unsesonal rain

एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं; वादळीवाऱ्यात डोळ्यादेखत लेकराचा जीव गेला

परभणी जिल्ह्यात एका सहा वर्षीय चिमुकल्याचा जीव गेला आहे. पूर्णा तालुक्यात मंगळवारी वादळी वाऱ्यांसह तुफान पाऊस झाला.

May 3, 2023, 12:13 AM IST

एका क्षणात होत्याचं नव्हतं झाल; आडोशाला थांबलेल्या आई वडिलांचा दोन लहान लेकींसह मृत्यू

राजगडे कुटुंब एका लग्न सोहळ्यातून परत येत होते. तुळशी फाट्याजवळ या चौघांचे मृतदेह आढळले आहेत. नागरिकांनी पोलिसांना पाचारण करत मृतदेह रुग्णालयात हलविले.

Apr 24, 2023, 09:31 PM IST