Video | UNSC ने Abdul rehman makki ला केले आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित
Abdul Rehman Makki has been declared a terrorist by the United Nations Security Council
Jan 17, 2023, 01:40 PM ISTAbdul Makki Global Terrorist: मक्की जागतिक दहशतवादी! चीनचा पाकिस्तानला धक्का; भारताला फायदा
Abdul Rehman Makki Global Terrorist: चीनने यापूर्वी अनेकदा भारताने मांडलेल्या प्रस्तावाला विरोध केला मात्र यंदा चीनने कोणताही विरोध न केल्याने मक्कीला दहशतवादी ठरवण्यात आलं
Jan 17, 2023, 12:24 PM ISTयुक्रेन राष्ट्राध्यक्षांच्या नावाची नोबेल पुरस्कारासाठी शिफारस, युरोपीय नेत्यांच्या समितीची मागणी
देशवासियांसोबत खांद्याला खांदा लावून लढणारे झेलेन्स्की सध्या युरोप-अमेरिकेच्या गळ्यातला ताईत बनलेत
Mar 18, 2022, 09:24 PM IST
यूक्रेनला मिळणार EU चं सदस्यत्व, तर UNSC मधून रशियाची हकालपट्टीची मागणी
रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा आज सहावा दिवस आहे. रशियाचे सैन्य अजूनही युक्रेनची राजधानी कीववर बॉम्बहल्ले करत आहे.
Mar 1, 2022, 08:09 PM ISTरशिया विरोधात भारत-चीनने नाही केलं मतदान, जाणून घ्या याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर काय होणार परिणाम?
Russia and Ukraine war : युरोप आणि आशिया खंडातील समीकरणं बदलत आहेत. भारत, चीन आणि रशिया हे देश यामधले सर्वात मोठे फॅक्टर आहेत. त्यामुळे आज भारताच्या भूमिकेला देखील महत्त्व दिलं जात आहे.
Feb 26, 2022, 09:07 PM ISTभारताकडे येणार UNSC मध्ये महत्त्वाचं अध्यक्षपद, दुसऱ्यांदा दिली जाणार जबाबदारी
भारताला मिळणार महत्त्वाची जबाबदारी
Dec 27, 2021, 11:02 PM ISTमदतीच्या नावाखाली आम्ही कोणाला कर्जबाजारी करत नाही, भारताचा चीनवर जोरदार हल्ला
संयुक्त राष्ट्रात भारताने चीनच्या या रणनीतीवर जोरदार हल्ला चढवला.
Nov 10, 2021, 09:23 PM ISTVIDEO : अफगाणिस्ताच्या प्रश्नावर UNSC महासचिवांचं आवाहन
VIDEO : अफगाणिस्ताच्या प्रश्नावर UNSC महासचिवांचं आवाहन
Aug 17, 2021, 07:55 AM ISTVideo | UN महासचिवांचं अफगाणिस्तान संघर्षाबाबवर मोठं वक्तव्य, देशाची भूमी...
UNSC Meeting On Afganisthan taliabn Issue
Aug 16, 2021, 09:45 PM ISTVideo | Afganistan मुद्द्यावर संयुक्त राष्ट्रांची महत्त्वाची बैठक, पाहा कोण काय म्हणालं
UNSC Meeting On Afganisthan Issue
Aug 16, 2021, 09:40 PM ISTUNSC बैठकीच्या अध्यक्षपदाचा मान मिळवणारे PM मोदी पहिले भारतीय पंतप्रधान
पंतप्रधान नरेंद्र मोदी युनायटेड नेशन सेक्युरिटी कॉउंसिलच्या बैठकीची अध्यक्षता करणार आहेत. ते असे करणारे एकमेव आणि पहिले भारतीय पंतप्रधान असणार आहेत.
Aug 1, 2021, 03:25 PM ISTUNSC मध्ये स्थायी सदस्यत्वासाठी भारताला रशियाचा पाठिंबा
ऑस्ट्रेलिया आणि रशियाचा भारताला पाठिंबा
Jun 23, 2020, 05:30 PM ISTसंयुक्त राष्ट्र | सुरक्षा परिषदेत भारताला अस्थायी सदस्यपद
INDIA GOT MEMBERSHIP IN UNSC
Jun 18, 2020, 11:20 AM ISTUNSC च्या बैठकीत कोरोनाच्या मुद्द्यावर चीन-अमेरिका आमने-सामने
कोरोनाच्या मुद्द्यावर झालेल्या बैठकीत टीका
Apr 10, 2020, 06:22 PM ISTVIDEO: पाकिस्तानी पत्रकाराच्या प्रश्नाला सय्यद अकबरुद्दीन यांचे हटके उत्तर
काश्मीर प्रश्नावरून भारताची लोकशाही देश म्हणून असलेली प्रतिमा मलिन करू नये.
Aug 17, 2019, 08:32 AM IST