पॉर्नस्टारला भरावा लागणार २ कोटी डॉलर्सचा दंड, ट्रम्पच्या वकिलाचा दावा
गोपनियता कराराचे उल्लंघन केल्या प्रकरणी पॉर्नस्टार सॉर्मी डेनियल्स (स्टेफनी क्लिफोर्ड) हिला कमीत कमी दोन कोटी डॉलर्स इतका दंड भरावा लागणार आहे, असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वकिलांनी केला आहे.
Mar 17, 2018, 10:02 PM ISTअमेरिकन हवाई दलाचे प्रमुख डेव्हीड एल गोल्डफीन यांची 'तेजस' सफर
अमेरिकन हवाई दलाचे प्रमुख डेव्हीड एल गोल्डफीन यांनी स्वदेशी बनावटीच्या 'तेजस' या लढाऊ विमानातून उड्डाणाचा अनुभव घेतला.
Feb 4, 2018, 12:19 PM ISTबघा कसा गोठलाय नायगारा धबधबा...
नायगारा धबधब्याचं रुपांतर एखाद्या परिकथेतल्या बर्फाळ स्वप्ननगरीत झालंय.
Jan 4, 2018, 03:10 PM ISTशिक्षा म्हणून घराबाहेर उभं केलेली मुलगी बेपत्ता...
अमेरिकेतील टेक्सास प्रातांत एका तीन वर्षाच्या भारतीय मुलीला दूध पित नसल्यामुळे वडिलांनी घराबाहेर उभे राहण्याची शिक्षा दिली.
Oct 10, 2017, 11:31 PM ISTराहुल गांधी अमेरिका दौऱ्यावर, कॅलिफोर्निया विद्यापीठात विद्यार्थ्यांना करणार मार्गदर्शन
कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या अमेरिका दौऱ्यास सोमवारपासून (११ सप्टेंबर) सुरूवात झाली. दोन आठवड्यांच्या या दौऱ्यात राहुल गांधी जागतिक विचारवंत आणि नेत्यांशी चर्चा करतील. तसेच, कॅलिफोर्निया विद्यापीठात विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही करतील.
Sep 11, 2017, 09:12 PM IST'पीएम मोदींनी आर्थिक सुधारणांत अटल बिहारी, मनमोहन सिंग सरकारला टाकले मागे'
अमेरिकेतील एक प्रमुख विचारवंत आणि ज्येष्ठ अभ्यासकाने पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने आर्थिक सुधारणांवर जास्त भर दिलाय. त्यामुळे कमी कालावधीत मोदी सरकारने ३७ क्षेत्रात मोठी सुधारणा केलेय. ही कामगिरी तीन वर्षांत केलेय.
Aug 18, 2017, 05:53 PM ISTउत्तर कोरियाचा घुमजाव, गुआममध्ये आनंदाचं वातावरण
उत्तर कोरिया आता दिलेल्या धमकीवरून पिछेहाट करताना दिसत आहे. उत्तर कोरियाने गुआम द्वीपवर चार मिसाइल टाकण्याच्या धमकीवरून आता मागे फिरताना दिसत आहे. यामुळे आता अमेरिकेतील अधिकाऱ्यांनी काही प्रमाण सुटकेचा निश्वास सोडला आहे. आणि आता इथे आनंदाच वातावरण आहे. लेफ्टिनेंट गवर्नर रे टोनोरियोने सांगितले की, इथे असं कोणत्याही प्रकारचे संकेत दिसत नाहीत. भविष्यात अशा प्रकारे कोणताही मिसाइल हल्ला होईल. त्यामुळे चिंतेचे वातावरण नाही.
Aug 16, 2017, 04:41 PM ISTपाकिस्तान दहशतवाद्यांच्या यादीत, भारताला मोठे यश
अमेरिकेने पाकिस्तानला जोरदार दणका दिलाय. दहशतवाद्यांना आश्रय देणारे देश आणि प्रदेशांच्या यादीत अमेरिकेने पाकिस्तानच्या नावाचा समावेश केलाय. ही बाब भारतासाठी आनंदाची आहे.
Jul 19, 2017, 11:58 PM ISTवर्षाच्या शेवटी मोदीं करणार अमेरिका दौरा
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्षाच्या शेवटी अमेरिका दौरा करणार आहेत. तसेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही मोदींसोबत सहभोजनाची इच्छा दर्शविल्याचे संकेत व्हाईट हाऊसने दिले आहेत.
Mar 29, 2017, 12:05 PM IST७ ऐवजी आता ६ देशांच्या नागरिकांना अमेरिकेत प्रवेश बंदी
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुधारीत बंदी आदेश काढला आहे. सात ऐवजी आता सहा देशांच्या नागरिकांना अमेरिकेत प्रवेश बंदी असणार आहे. सुधारीत बंदी आदेशानुसार इराकला वगळण्यात आलंय.
Mar 7, 2017, 11:01 AM ISTचमत्कार! बाळावर शस्त्रक्रिया करुन पुन्हा आईच्या गर्भात ठेवले
अमेरिकेच्या टेक्सास प्रांतात एक चमत्कार घडलाय. वैद्यक शास्त्राने अशक्य वाटणारीगोष्ट शक्य करुन दाखवली. डॉक्टरांनी पाच महिन्यांच्या गर्भ शस्त्रक्रियेसाठी आईच्या गर्भातून बाहेर काढला. यशस्वी शस्त्रक्रिया झाल्यानंतर तो पुन्हा गर्भात ठेवला.
Oct 27, 2016, 03:24 PM ISTपुण्याची गोधडी पोहचली अमेरिका, आयर्लंडमध्ये...
पुण्याची गोधडी पोहचली अमेरिका, आयर्लंडमध्ये...
Mar 30, 2016, 10:24 PM ISTISIS संघटनेची आर्थिक बाजू संभाळणारा अबू सालेह हवाई हल्ल्यात ठार
ISIS (इसिस) या दहशतवादी संघटनेचा आर्थिक डोळारा सांभाळणारा प्रमुख अबू सालेह हा हवाई हल्ल्यात ठार झाल्याचे वृत्त आहे. अमेरिकेने या वृत्तास दुजोरा दिला आहे.
Dec 11, 2015, 02:56 PM ISTरशियन एअरबेसवर हल्ल्याची तयारी व्हिडिओ व्हायरल
सीरियात असद यांच्या विरोधकांनी एक व्हिडिओ जारी केलाय. लॅटकियात रशियन एअरबेसवर हल्ल्याची तयारी करतानाचा हा व्हिडिओ आहे. रशियानं केलेल्या बॉम्बहल्ल्याच्या प्रतिउत्तरादाखल या हल्ल्याची ही तयारी असल्याचं बोललं जातंय.
Nov 28, 2015, 07:28 PM IST