unique wedding

लगीनघाई! 103 वर्षाच्या आजोबांनी तिसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, 'दुसऱ्या पत्नीच्या निधनानंतर एकटेपणा...'

Bhopal Unique Nikah: मध्य प्रदेशाची राजधानी भोपाल मध्ये सध्या एका अनोख्या निकाहची चर्चा सर्वांच्या तोंडी आहे.

Jan 29, 2024, 01:49 PM IST

OMG: एक फूल दो माली! शालेय मुलीचं दोघांवर प्रेम, एकाचवेळी दोघांशी लग्न... Video व्हायरल

Unique wedding video : मध्य प्रदेशमध्ये कोर्टाने एका व्यक्तीला दोन पत्नींबरोबर राहण्यासाठी आठवड्यातले तीन-तीन दिवस वाटून दिले. हे प्रकरण सोशल मीडियावर गाजत असतानाच आता एक नवा व्हिडिओ समोर आला आहे. एका मुलीने दोन मुलांशी एकाचवेळी लग्न केलं.

 

Mar 16, 2023, 02:36 PM IST

Video : समाजाने वेड्यात काढलं, वडील लग्नाला आले नाही, पण तरुणीने तरुणाशी नाही तर...

Trending Video : लग्न हे प्रत्येकाच्या आयुष्यात सुंदर आणि खास क्षण असतात. आपल्या आवडता जीवनसाथी मिळाला की मग तर क्या बात है! पण समाजातून लग्नाला विरोध, वडिलांची साथ नाही मग...

 

Dec 20, 2022, 11:34 AM IST

Unique Wedding : बुलेट राणी! नवरीची लग्नात भन्नाट एन्ट्री, नातेवाईकही झाले शॉक

Unique Wedding : नवऱ्यामुलीचे 'हे' रूप पाहून विवाह सोहळ्याला उपस्थित असलेले लोकही आश्चर्यचकित, नेमकं केलं तरी काय 

Dec 12, 2022, 07:03 PM IST

Viral Video : एक विवाह असा पण! या लग्नसोहळ्याने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

Sheru Weds Sweety : तर हा लग्नसोहळा आहे स्वीटी आणि शेरूचं...कोण आहेत हे स्वीटी शेरू तर हे आहेत ...

 

Nov 15, 2022, 08:43 AM IST

एका लग्नाची अनोखी गोष्ट, 200 फूट हवेतून गरुड रथातून नवरी-नवरदेवाचे विवाहस्थळी आगमन

Unique Marriage :हौसेला मोल नसते असे म्हणतात, पण त्यातही हौस शेतकऱ्याची असेल तर विचारायलाच नको. याचा प्रत्यय नुकताच नाशिक शहरात झालेल्या एका विवाह सोहळाप्रसंगी आला. 

Apr 25, 2022, 10:24 AM IST

Unique Wedding | शिर्डीमध्ये रंगला अनोखा विवाहसोहळा

 शेतकऱ्याच्या मुलानं एका अनाथ मुलीशी लग्नगाठ बांधून एक वेगळंच उदाहरण घालून दिलंय. 

 

Sep 16, 2021, 11:02 PM IST

एक अनोखे लग्न, आश्चर्यचकित पाहुणे आणि मेजवानी, पाहा हृदयाला भिडणारा हा व्हिडिओ

 कोविड काळात (Coronavirus) झालेल्या या अनोख्या लग्नाचा व्हिडिओ (Viral Video)  प्रसिद्ध उद्योजक हर्ष गोयंका (Businessman Harsh Goenka) यांनी शेअर केला आहे.

Jun 11, 2021, 06:34 AM IST

कोरोनामुळे गो-शाळेतील एका आगळ्या-वेगळ्या लग्नाची गोष्ट !

  कोरोनामुळे गो-शाळेत झालेल्या एका आगळ्या-वेगळ्या लग्नाची गोष्ट.  

May 6, 2021, 03:34 PM IST

विचित्र लग्न: एक नवरदेव तीन वधू; एकाच मंडपात घेतले फेरे

नवरेदव आणि वधू असलेल्या तिन्ही तरूणी गेली अनेक वर्षे लिव्ह-ईन रिलेशनशिपमध्ये राहतात. 

Jun 23, 2018, 01:14 PM IST

पुणे । स्वीडनच्या जेसिका आणि ग्रेथम यांचे मराठमोळं अनोख लग्न

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 15, 2018, 03:29 PM IST

पुणे जिल्ह्यात अनोखं लग्न, असा सोहळा पाहिलाच नसेल!

आता एक वेगळी बातमी. तुम्ही अनेक प्रकारची लग्न आणि आंदोलनं पाहिली असतील. मात्र पुणे जिल्ह्यातल्या मावळ तालुक्यात हे आगळंवेगळं लग्न तुम्ही आजपर्यंत कुठंही पाहिलं नसेल. 

Aug 24, 2017, 11:12 PM IST