unique railway station

'या' रेल्वे स्थानकावर एकही कर्मचारी नाही, भारतातील एकमेव स्टेशन

भारतात असे एक रेल्वे स्टेशन आहे, जिथे एकही कर्मचारी नाहीये.

Dec 26, 2024, 06:35 PM IST

लोकांच्या वर्गणीतून चालणारं अनोखं रेल्वे स्टेशन, गावकऱ्यांच्या जिद्दीला सलाम

सहसा रेल्वे स्थानक भारतीय रेल्वेच्या अंतर्गत असते आणि रेल्वे स्थानकाशी संबंधित सर्व निर्णय भारतीय रेल्वे घेतात. पण हे अनोखं स्टेशन भारतात पाहायला मिळतं.

Dec 29, 2021, 09:13 PM IST