unique marriage

OMG! शाळेला दांडी मारून 16 वर्षांच्या मुलानं 41 वर्षांच्या महिलेशी उरकलं लग्न; सून सासूपेक्षा मोठी

Trending News : सोशल मीडियावर एका विचित्र लग्नाची गोष्टी तुफान व्हायरल होते आहे. 16 वर्षांचा वर तर 41 वर्षांची वधूची ही गोष्ट आहे. या लग्नाचं कारण जाणून तुम्हालाही धक्का बसेल. 

Aug 11, 2023, 10:18 AM IST

Ghost Marriage : 'या' महिलेने भूताशी केलं लग्न, पण लग्नानंतर तो बेडरुममध्ये...

Viral News : ती भूताच्या प्रेमात पडली, लग्नही केलं...सुरुवातीला सगळं छान होतं पण काही दिवसांनी नवरा काही घरात थांबत नव्हता म्हणून तिने...

Jul 18, 2023, 01:44 PM IST

एकाच मंडपात दोन सख्ख्या बहिणींशी लग्न; कारण समजल्यावर शॉक व्हाल

राजस्थानमध्ये एक आगळा वेगळा विवाह सोहळा पार पडला आहे. एका तरुणाने एकाच वेळी दोन बहिणींशी लग्न केले आहे. तिघेही सुखाने संसार करत आहेत. विशेष म्हणजे कुटुंबियांनी देखील या लग्नाला परवानगी दिली. 

May 12, 2023, 10:07 PM IST

मित्र घरी आल्यास मुकाट्याने बायको जेवण बनवणार, पत्नी कायम बरोबर असणार अन्...; लग्नाआधीचा करारनामा चर्चेत

लग्नात या जोडप्याने सहा अटींच्या करारनाम्यावर सही करत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. सध्या जोडप्याच्या लग्नाची चर्चा राज्यभरात सुरुय. 

Feb 27, 2023, 07:26 PM IST

एका लग्नाची गोष्ट! 65 वर्षाच्या वृद्धाचे 24 वर्षीय तरूणीसोबत लग्न

Marriage Story : सहा मुलींचा बाप असलेला 65 वर्षीय वृद्ध पुन्हा नवरदेव बनला आहे.या नवरदेवाचे नाव नकछेद यादव आहे. या 65 वर्षीय यादवने 24 वर्षाच्या तरूणीशी लग्न केले आहे. या लग्नात त्याचे अनेक नातेवाईक उपस्थित होते.

Feb 6, 2023, 02:45 PM IST

एका लग्नाची अनोखी गोष्ट, 200 फूट हवेतून गरुड रथातून नवरी-नवरदेवाचे विवाहस्थळी आगमन

Unique Marriage :हौसेला मोल नसते असे म्हणतात, पण त्यातही हौस शेतकऱ्याची असेल तर विचारायलाच नको. याचा प्रत्यय नुकताच नाशिक शहरात झालेल्या एका विवाह सोहळाप्रसंगी आला. 

Apr 25, 2022, 10:24 AM IST

चक्क जेसीबीवरुन वरात, नववधु-वराला पाहून लोक झाले अचंबित पाहा Viral Video

लग्नात काहीतरी नवीन करण्याची क्रेझ आजकाल सर्वत्र पाहायला मिळते.

Oct 2, 2021, 08:40 AM IST

Wedding Video : मुलाने आपल्या आईचे लग्न दिले लावून, पाहुण्यांसमोर असा साजरा केला आनंदाचा क्षण

Second Marriage : सोशल मीडिया (Social Media) एका जोडप्याच्या दुसऱ्या लग्नाचा एक भावनिक व्हिडिओ जोरदार व्हायरल (Viral Wedding Video) होत आहे. 

Aug 28, 2021, 11:33 AM IST

अनोखा विवाह, आई-वडिलांच्या लग्नात 13 वर्षांचा मुलगा वऱ्हाडी, जाणून घ्या सात फेरे घेण्याचे कारण

 उन्नावमध्ये एक अनोखा विवाह झाला. (Unique marriage) या लग्नात विवाहित जोडप्यांचा 13 वर्षीय मुलगा देखील आई-वडिलांच्या विवाह मिरवणुकीत वऱ्हाडी म्हणून सहभागी झाला होता. 

Jul 15, 2021, 11:03 AM IST
Rajasthan Unique Marriage Of Justice Marrying Crtiminal. PT3M26S

अनाथ कार्तिकीला समाजानं दिला आधार, अनोखा विवाह संपन्न

सांगली जिल्ह्यातील मिरजमध्ये सत्यशोधक पद्धतीनं एक अनोखा विवाह संपन्न झाला.

Dec 25, 2020, 05:39 PM IST

मानस कन्येचा विवाह, गृहमंत्री झाले 'वधू' पिता तर जिल्हाधिकारी 'वर' पिता

 नागपुरात एक अनोखा विवाह सोहळा होणार आहे. (Unique marriage preparation) दोन अनाथांचे पालकत्व स्विकारत त्यात गृहमंत्री मुलीचं कन्यादान करणार आहेत. नागपूर जिल्हाधिकारी वधू पिता असणार आहेत.  

Dec 16, 2020, 03:34 PM IST

स्वीडन दाम्पत्याचं पुण्यात मराठमोळं अनोख लग्न

लग्न म्हणजे एका सहजीवनाची सुरवात. मात्र पुण्यात एक असा अनोखा लग्नसोहळा पार पडला, जो केवळ सहजीवनाच्या प्रारंभापुरताच नव्हता, तर आईवडिलांची भेट घडणं हा त्यामागचा मुख्य हेतू होता.

Apr 15, 2018, 06:59 PM IST

सुखवार्ता | सामाजिक बांधिलकी जपणारा लग्नसोहळा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 30, 2018, 12:09 AM IST