unique initiative

वाचाल तर वाचाल! बीडच्या डॉक्टरीनबाईचा अनोखा उपक्रम, विद्यार्थ्यांसाठी विकत घेतली हजारो पुस्तकं

आजची पिढी ही मोबाईलमध्ये गुंतली असून पुस्तकापासून दुरावत चालली आहे, विद्यार्थ्यांमध्ये पुन्हा वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी एका महिला डॉक्टरने पुढाकार घेतला आहे.

Feb 7, 2023, 08:47 PM IST

बेशिस्त वर्तन करणाऱ्या पोलिसांना सुधारण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांचा अनोखा उपक्रम

 सामान्य जनतेशी उध्दट वर्तन करणाऱ्य़ा पोलिसांना शिस्त लावण्यासाठी डिसिप्लिन स्कॉड तयार करण्यात आले असून, गेल्या चार महिन्यांपासून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

Apr 11, 2018, 05:47 PM IST

'स्टेप एन स्टेप सालसा डान्स अकॅडमी' कडून अनोखा उपक्रम

 ''स्टेप एन स्टेप सालसा डान्स अकॅडमी''ने एक अनोखा कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमाचा मुख्य हेतू होता की, मासिक पाळीबाबत जागृकता. पण ही जागृकता अनोख्या पद्धतीने करण्यात आली. यासाठी 'स्टेप एन स्टेप सालसा डान्स अकॅडमी'ने सालसा डान्सच्या माध्यमातून यातं प्रबोधन केलं आहे. 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा झाला. या दिवसाची आठवण ठेवून ही खास गोष्ट करण्यात आली. 

Mar 26, 2018, 07:12 PM IST