unique cancer case

ऐकावं ते नवलचः कॅन्सवर शस्त्रक्रिया करताना डॉक्टरला झाला कर्करोग! पण हे कसं झालं?

Cancer Patient : वैद्यकीय जगतात याआधी अशी केस तुम्ही क्वचितच ऐकली असेल. खरंतर, एका कॅन्सरच्या रुग्णावर उपचार करणाऱ्या सर्जनला कॅन्सर झाला आणि डॉक्टरांना याची माहिती 5 महिन्यांनंतर आली.

Jan 6, 2025, 06:52 PM IST