union budget 2023

Union Budget 2023: तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला मागील बजेटमधून काय मिळालं? चला Rewind करूया

Union Budget 2023: सध्या सगळ्यांनाच उत्सुकता आहे ती युनियन बजेट 2023 ची. येत्या काळात तुमच्या परिवाराल आणि तुम्हाला कोणकोणते बदल अपेक्षित आहेत आणि सरकार त्यानं कोणते महत्त्वपुर्ण निर्णय घेईल याकडे सगळ्यांचीच उत्सुकता लागून राहिली आहे. परंतु मागच्या सरकारमध्ये नक्की असे कोणते बदल झाले यावर एक नजर टाकूया.

Jan 12, 2023, 07:53 PM IST

Bank MCLR Rates : राष्ट्रीय बँकेनं घेतला रातोरात मोठा निर्णय; कर्जाचा EMI वाढणार.. ग्राहकांना दणका बसणार

IDBI बँकेने सर्व कालावधीसाठी MCLR चा रेट 20 बेस पॉईंटने वाढवला आहे. बँकेच्या (IDBI बँक) अधिकृत वेबसाइटवर याबाबतची माहिती देण्यात आली आहे. MCLR म्हणजे मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेंडिंग रेट (MCLR). 12 जानेवारी 2023  पासून नव्या  MCLR नुसार कर्ज दरांचे नवीन दर पासून लागू होणार आहेत.

Jan 12, 2023, 04:46 PM IST

Union Budget 2023 : यंदाच्या अर्थसंकल्पात आयकरदात्यांना दिलासा?

Union Budget News:  देशाच्या एकूण आयकर वसुलीत (income tax collection) यंदा जानेवारी महिन्यापर्यंत तब्बल साडे चोवीस टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. (Union Budget ) दरम्यान, मार्च अखेरीला जे उद्दिष्ट दिले होते ते पूर्ण होईल असं सध्याचं चित्र आहे. 

Jan 12, 2023, 08:46 AM IST

Union Budget 2023 : बजेटच्या भाषणांमध्ये वापरल्या जाणाऱ्या 'या' शब्दांचा अर्थ तुम्हाला माहितीये का?

Budget 2023 :  2023 – 2024 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प लोकसभेमध्ये 1 फेब्रुवारी सकाळी 11 वाजता सादर केला जाणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन हा अर्थसंकल्प सादर करणार आहे. 

Jan 11, 2023, 07:13 PM IST

Union Budget 2023: कशासाठी किती पैसै खर्च करायचे? या नऊ व्यक्ती बनवणार देशाचा बजेट

टॅक्स किती भरावा लागणार? कर्जाचा बोजा हलका होणार की वाढणार? कोणत्या वस्तू स्वत होणार काय महाग होणार? याकडे सगळ्यांचे लक्ष असते. मात्र, आपल्या देशाचे बजेट (Budget 2023) कोण बनवतं? असा प्रश्नही नागरिकांना पडतो. यंदाचे बजेट (Union Budget 2023) तयार करण्यात भारतातील या नवरत्नांनी महत्त्वाची भूमिका आहे.

Jan 11, 2023, 05:39 PM IST

Union Budget 2023: हलवा सेरेमनी नक्की आहे तरी काय? 2022 मध्ये झाली स्कीप

Union Budget 2023: दरवर्षी बजेटची घोषणा केंद्र सरकारकडून (Central Government) केली जाते. तेव्हा आपल्या सगळ्यांना कायमच उत्सुकता असते की या नव्या आर्थिक वर्षात कोणकोणते बदल अपेक्षित आहेत आणि त्याचबरोबर आपल्यालाही त्या बजेटमधून काय काय अपेक्षित आहे. 

Jan 10, 2023, 07:43 PM IST

PM Kisan: पीएम किसान योजनेतून शेतकऱ्यांना मिळणार वाढीव पैसे! काय आहे प्लान जाणून घ्या

PM Kisan Samman Nidhi: भारत हा कृषिप्रधान देश आहे. देशातील 75 टक्के लोकं शेतीवर अवलंबून आहेत. देशातील शेतकऱ्यांची आर्थिक गणित शेतीवर आधारित आहे. शेतकऱ्यांची स्थिती मजबूत करण्यासाठी सरकारकडून अनेक योजना राबवल्या जातात. यापैकी एक योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सम्मान निधी. 

Jan 10, 2023, 04:29 PM IST

Union Budget 2023: नोकरदारवर्गांसाठी मोठी बातमी; नव्या वर्षी मिळू शकते टॅक्सवर सूट? तज्ज्ञ काय म्हणतात?

Union Budget 2023: सध्या सगळीकडेच चर्चा आहे ती युनियन बजेटची (Budget). त्यामुळे नव्या वर्षात काय काय बदल होणार आणि कोणत्या नव्या गोष्टींचा फायदा आपल्याला होईल असा प्रश्न आपल्या सर्वांनाच पडला असेल. त्यामुळे यावेळी जाणून घेऊया की येत्या बजेट 2023 मधून लोकांच्या काय अपेक्षा आहेत. 

Jan 10, 2023, 12:31 PM IST