दीड महिन्यात ३५९० कोटी रुपयांच्या अघोषित उत्पन्नाचा शोध
नोटाबंदीचा निर्णय़ जाहीर झाल्यापासून गेल्या 45 दिवसात म्हणजेच दीड महिन्यात केंद्रीय आयकर विभागानं तब्बल तीन हजार पाचशे नव्वद कोटी रुपयांच्या अघोषित उत्पन्नाचा शोध लावलाय. तर तब्बल 93 कोटी रुपयांच्या नव्या नोटा जप्त केल्या आहेत.
Dec 23, 2016, 07:38 AM ISTआसाराम बापूकडे २३०० कोटींची अघोषित मालमत्ता
प्राप्तिकर विभागाच्या चौकशीत, स्वयंघोषित धर्मगुरु आसाराम बापू याच्याकडे तब्बल २३०० कोटी रुपयांची अघोषित मालमत्ता असल्याचं समोर आले आहे. त्यामुळे त्याच्या धर्मादाय संस्थांना दिल्या जाणाऱ्या करसवलती मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे. देशातील धर्मादाय संस्थांना प्राप्तिकर नियम 80 जीनुसार सवलत दिली जाते.
Jun 22, 2016, 05:45 PM IST