'पॉर्न पाहाणे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग नाही'
सर्वोच्च न्यायालयाने ‘चाइल्ड पोर्नोग्राफी’वर बंदी घालण्यासाठी कठोर पावले उचलावीत, अशी सूचना केंद्र सरकारला केली आहे. ‘चाइल्ड पोर्नोग्राफी’ अभिव्यक्ती स्वातंत्र्यात येत नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.
Feb 26, 2016, 08:47 PM IST