unclaimed deposit in banks

7821300000... बँकेत जमा असलेल्या या रकमेवर कुणीच केला नाही दावा; तुम्ही असू शकता वारसदार, असा चेक करा स्टेटस

देशभरातील बँकांमध्ये 7821300000 इतकी रक्कम जमा आहे. यावर कुणीच दावा केलेला नाबी. या रकमेचे  तुम्ही वारसदार असू शकता. या रकमेचा स्टेटस चेक करुन तुम्ही वारसदार आहात की नाही याचा शोध घेऊय शकता. 

Jan 6, 2025, 06:58 PM IST