वाढत्या कोरोना मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यास पालिका असमर्थ; नातेवाईकांना पैसे मोजावे लागणार
एकाच महिन्यात ४० लाख रुपयांपर्यंत खर्च झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाला मागणी करूनही निधी न मिळाल्याने वर्धा पालिकेचा निर्णय
May 9, 2021, 10:10 AM ISTसलमान खानमुळे 'ही' महिला पहिल्यांदा आपल्या नवऱ्याला भेटू शकली नाही?
जोधपुर न्यायालयाने बॉलिवूड सुपरस्टार अभिनेता सलमान खान यांच्यावर काळवीट शिकार प्रकरणाबाबत शिक्षा सुनावली होती. सीजीएम देव कुमार खत्री यांनी 5 एप्रिल रोजी या प्रकरणात पाच वर्षाची शिक्षा सुनावली होती. मात्र 2 दिवसानंतर सलमानला या प्रकरणात जामीन मंजूर झाली. मात्र सलमान खान 2 रात्र जोधपुर मध्यवर्ती कारागृहात राहिला आणि त्याला ''कैदी नंबर 106'' या नावाने ओळखण्यात आलं.
Apr 9, 2018, 01:02 PM IST