पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांना संयुक्त राष्ट्रांचा जीवनगौरव, 'चॅम्पियन ऑफ अर्थ' किताबाने गौरव
Madhav Gadge Receives UNs Champions Of The Earth Award
Dec 11, 2024, 11:55 AM ISTआंतरराष्ट्रीय लोकसंख्या दिवस 11 जुलैलाच का होतो साजरा? जाणून घ्या महत्व आणि इतिहास
जागतिक लोकसंख्या दिवस 11 जुलै रोजी साजरा केला जातो. लोकसंख्येबद्दल जनतेला जागृक करणे आणि लोकांमध्ये परिवार नियोजनाचे महत्व पटवून देणे हा यामागचा उद्देश आहे. वेगाने वाढती लोकसंख्या आणि तितक्याच वेगाने वाढणारी आव्हाने याप्रती हा दिवस आपल्याला जागरुक करतो. हा 5 अब्ज दिवस मानला जातो.1989 मध्ये जगाची लोकसंख्या 5 अब्जावर थांबली होती.
Jul 11, 2024, 07:46 AM ISTपाकिस्तानने संयुक्त राष्ट्रात CAA आणि राम मंदिराचा केला उल्लेख, भारताने दिलं सडेतोड उत्तर
भारताने संयुक्त राष्ट्र परिषदेत (UNGA) पाकिस्तानवर जोरदार हल्लाबोल करताना त्यांचा सर्वच बाबतीत संशयास्पद रेकॉर्ड असल्याचं सुनावलं आहे. राजदूत कंबोज यांनी भारतातील समृद्ध धार्मिक विविधता आणि शांततेवर बांगलादेशच्या प्रस्तावाला पाठिंबा देण्याबद्दलही सांगितलं.
May 3, 2024, 01:28 PM IST
पृथ्वी नष्ट होण्याच्या मार्गावर! दशकभरात भट्टीसारख्या तापमानानं जग होरपळलं; घाबरवणारी आकडेवारी समोर
UN Report On Warmest Decade: हवामान बदलाची जागतिक स्तरावर चिंता वाढवणारी बातमी. जागतिक तापमानवाढीचे सर्व विक्रम मोडले?
Mar 20, 2024, 10:06 AM ISTदेशात पाणी संपणार? अहवाल वाचून पाण्याची नासाडी थांबवाल!
भूजल म्हणजे पृथ्वीखालील खडकांमध्ये असलेले पाणी. भारतात भूजल टंचाईचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. याचा लोक हातपंप, इलेक्ट्रिक मोटर किंवा विहिरीतून बाहेर काढण्यासाठी वापर करतायत.
Oct 27, 2023, 05:01 PM ISTUN मध्ये दुर्मिळ घटना! भारताने पाकिस्तानला दिला पाठिंबा; 'हे' आहे खास कारण
India backs Pakistan in UN: भारताने संयुक्त राष्ट्रांच्या (United Nations) मानवाधिकार परिषदेत (Human Rights Council) पाकिस्तानला (Pakistan) पाठिंबा दिला आहे. स्वीडनमध्ये (Sweden) वारंवार इस्लाममधील पवित्र धर्मग्रंथ कुराणची (Quran) जाळपोळ केली जात असून, याविरोधात पाकिस्तानने परिषदेत प्रस्ताव मांडला. यावेळी भारताने पाकिस्तानच्या समर्थनार्थ मतदान केलं.
Jul 13, 2023, 11:58 AM IST
Smriti Irani Video:''...हो मी बारीक होते, आठवण करून द्यायची गरज नाही!'', केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची पोस्ट चर्चेत
Smriti Irani on Thinness: केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी या सोशल मीडियावर सक्रिय असतात. त्यांनी आता आपला 25 वर्षांपुर्वींचा (Smruti Irani Instagram) एक जुना व्हिडीओ इन्टाग्रामवर पोस्ट केला आहे. राजकारणात येण्यापुर्वी त्या मनोरंजन (Smruti Irani News) क्षेत्रात सक्रिय होत्या. त्यांचा हा जुना व्हिडीओ पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत.
May 5, 2023, 06:46 PM ISTRussia Ukraine War : रशिया युद्धाला 1 वर्ष पूर्ण; 141 देशांनी घेतला 'हा' मोठा निर्णय
Russia Ukraine War News : रशिया युद्धाला 1 वर्ष पूर्ण झाले असले तरी हे युद्ध थांबण्याचे नाव घेत नाही. (Russia Ukraine Crisis) मात्र, आता रशियाने आपले सैन्य माघारी घ्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे. आता 141 देशांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे.
Feb 24, 2023, 11:31 AM ISTUNICEF Day का साजरा केला जातो, भारतात मुलांचे हक्क काय आहेत?
UNICEF Day 2022: मुलांच्या विकासाबाबत जागरूकता वाढवण्याच्या उद्देशाने UNICEF दिवस साजरा केला जातो. उपासमार, मुलांच्या हक्कांचा गैरवापर आणि वंश, प्रदेश किंवा धर्म यांच्यातील भेदभाव संपवणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. युनिसेफ मुले हिंसा आणि शोषणापासून वाचवण्यासाठी देखील कार्य करते. चला जाणून घेऊया भारतातील या मुलांना कोणते अधिकार मिळतात?
Dec 11, 2022, 01:47 PM ISTदर 11 व्या मिनिटाला जोडीदारच घेतोय जीव; महिलांच्या जगण्यातील दाहक वास्तवावर UN चा कटाक्ष
Violence against Women : संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी महिलांवरील हिंसाचार हे जगातील मानवी हक्कांचे सर्वात मोठे उल्लंघन आहे, असे म्हटलं आहे
Nov 22, 2022, 01:48 PM ISTआज 'या' क्षणापर्यंत जगातील लोकसंख्या कितपत पोहचली?; 2030 पर्यंत आहेत आव्हानं...
मंगळवारी म्हणजेच 15 नोव्हेंबर रोजी जगाची लोकसंख्या (Population) मोठ्या पातळीवर पोहचली आहे.
Nov 15, 2022, 03:55 PM ISTGlobal Carbon Budget 2022: जगाचा विनाश केवळ 9 वर्षे दूर! हे बाबा वेंगाचे भाकीत नसून शास्त्रज्ञांचा रिपोर्ट
United Nations Climate Summit 2022: जगाच्या अंताबाबत अनेक भाकीते करण्यात आली आहेत. मात्र, आता शास्त्रज्ञांनी गंभीर इशारा दिला आहे. तसा शास्त्रज्ञांचा रिपोर्ट आहे. ग्लोबल वॉर्मिंगच्या संकटादरम्यान, इजिप्तमध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या हवामान शिखर परिषदेच्या COP 27 मध्ये एक चिंताजनक अहवाल समोर आला आहे. यामुळे लोकांची झोप उडाली आहे. जगावरील संकट अधिक गडद होताना दिसत आहे.
Nov 12, 2022, 09:04 AM ISTभारताकडे येणार UNSC मध्ये महत्त्वाचं अध्यक्षपद, दुसऱ्यांदा दिली जाणार जबाबदारी
भारताला मिळणार महत्त्वाची जबाबदारी
Dec 27, 2021, 11:02 PM ISTSneha Dubey: सोशल मीडियावर भारताच्या लेकीचीच चर्चा, पाकिस्तानला दाखवला होता आरसा
नेहमीप्रमाणे इम्रानने काश्मीरचा राग आवळला आणि नेहमीप्रमाणे भारताबद्दल चुकीची विधाने केली.
Sep 25, 2021, 07:54 PM ISTUN मध्ये Turkey अध्यक्षाने पुन्हा उचलला काश्मीर मुद्दा, भारताने असं केलं तोंड बंद
रजब तैयब एर्दोआन यांच्या वक्तव्याला परराष्ट्रमंत्र्यांनी असं दिलं उत्तर
Sep 22, 2021, 05:37 PM IST