uma korlekar serial

बहिणीचा मालिकेतील अभिनय पाहून भारावला मराठी अभिनेता, म्हणाला 'माझीही मदत न घेता...'

स्टार प्रवाहवरील 'साधी माणसं' या मालिकेत एका छोट्याशा भूमिकेत ती झळकली. यानिमित्ताने संकेतने त्याच्या बहिणीसाठी खास पोस्ट केली आहे. 

Mar 20, 2024, 09:30 PM IST