ukrainian president volodymyr zelensky

Russia Ukraine War : रशिया युद्धाला 1 वर्ष पूर्ण; 141 देशांनी घेतला 'हा' मोठा निर्णय

Russia Ukraine War News : रशिया युद्धाला 1 वर्ष पूर्ण झाले असले तरी हे युद्ध थांबण्याचे नाव घेत नाही. (Russia Ukraine Crisis) मात्र, आता रशियाने आपले सैन्य माघारी घ्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे. आता 141 देशांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे.

Feb 24, 2023, 11:31 AM IST

Russia Ukraine War: युक्रेनची 4 राज्ये रशियाकडे; UN चा Russia विरोधात बहुमताने ठराव मंजूर, भारताचा हा मोठा निर्णय

UN General Assembly: जगात तिसऱ्या महायुद्धाचा भडका उडण्याची भीती व्यक्त होत असताना आता रशियाच्या विरोधात एकत्र येत पाश्चात्य देशांनी पुढाकार घेत युक्रेनच्या समर्थनार्थ आणखी एक ठराव मंजूर करण्यात आला आहे. रशियाने  (Russia) युक्रेनमधील (Ukraine) चार राज्ये सोडण्याची मागणी करणारा ठराव संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने प्रचंड बहुमताने मंजूर केला आहे.

Oct 13, 2022, 10:09 AM IST

बलाढ्य रशियाला युक्रेन का देतोय टक्कर, सिक्रेट आले समोर; हा देश करतोय मदत

Russia Ukraine War : रशिया विरोधात युक्रेनने अजूनही पराभव पत्करलेला नाही. पण कमी ताकद असूनही युक्रेन एवढा लढा कसा देतोय याचं सिक्रेट आता समोर आले आहे.  

Apr 29, 2022, 02:34 PM IST

Russia Ukraine war : रशियाने न्यूक्लियर पाणबुड्या समुद्रात सोडल्या, आण्विक युद्धाचा धोका वाढला!

Russia Ukraine war : युक्रेनवर रशियाचे आक्रमण एक महिन्याहून अधिक काळ सुरुच आहे. हे आक्रमण थांबताना दिसत नाही. 

Mar 26, 2022, 05:51 PM IST

युक्रेन - रशिया युद्धाची डेडलाईन पुतीन यांच्याकडून जाहीर, पाहा कधी संपणार?

 Ukraine Russia war deadline : रशियाचे अध्यक्ष व्लादीमीर पुतीन यांनी आता युद्धाची डेडलाईन जाहीर केली आहे.  

Mar 25, 2022, 03:18 PM IST

बाल्टिक राष्ट्रांकडून 10 रशियन अधिकाऱ्यांची हकालपट्टी

Russia Ukraine War : युरोपमधील बाल्टिक राष्ट्रांनी 10 रशियन अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली आहे.  

Mar 18, 2022, 08:58 PM IST

Russia Ukraine War : पुतीन यांचा पुढचा गेमप्लॅन उघड, कोणावर वक्रदृष्टी?

Russia Ukraine War : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लॉदिमीर पुतीन (Russian President Vladimir Putin) यांनी युक्रेन बेचिराख करून टाकले आहे. आता पुतीन यांचा पुढचा प्लॅन उघड झाला आहे. 

Mar 17, 2022, 06:54 PM IST

अमेरिकेचा रशियावर जोरदार शाब्दीक हल्ला, युद्ध आणखी भडकण्याची शक्यता

Russia Ukraine War : रशिया युक्रेन युद्ध 22 दिवस झाले तरी संपायचे नाव घेत नाही. युक्रेनची राजधानी कीववर कब्जा मिळवण्यासाठी रशियाला अजूनही संघर्ष करावा लागतोय. त्यात अमेरिकेने रशियावर जोरदार शाब्दीक हल्ला चढवला.  

Mar 17, 2022, 05:50 PM IST

अरे बापरे... भयानक, रशियाचा युक्रेनवर व्हाइट फास्फोरस बॉम्बचा मारा

Russia Ukraine War : युक्रेन युद्धात मानवी जीवनाची अपरिमित हानी होत आहे. या युद्धात अतिसंहारक अस्त्र वापरली जात असल्याचा आरोप होत आहे. (Russia's most lethal weapons on Ukraine)  

Mar 15, 2022, 02:17 PM IST

कीववर रशियाचे जोरदार हवाई हल्ले, युक्रेनचा दावा- 12 हजार रशियन सैनिक मारले

Russia Ukraine War : युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या 17व्या दिवशी रशियाकडून तीव्र हवाई हल्ले सुरु आहेत. तसेच युक्रेननेही दावा केला आहे की, आम्ही आतापर्यंत रशियाचे 12 हजारांहून अधिक सैनिक मारले आहेत.

Mar 12, 2022, 08:36 PM IST

रशिया-युक्रेन युद्ध : निर्बंध लादल्यानंतर रशियाचा अमेरिकेला हा गंभीर इशारा

Russia Ukraine War : सध्या रशिया-युक्रेन युद्ध सुरु आहे. रशियाने आक्रमकपणा घेत युक्रेनवर जोरदार हल्ले चढविले आहेत. युक्रेनवरील हल्ले रोखण्यासाठी अमेरिकेकडून प्रयत्न सुरु आहेत. 

Mar 12, 2022, 03:44 PM IST