ukraine

युक्रेनवर हल्ला करण्याची रशियाची पूर्ण तयारी, भारतीयांना देश सोडण्याची सूचना

Russia threat Ukraine : युक्रेन आणि रशियामध्ये मोठा तणाव निर्माण झाला आहे. दोन्ही देशांमध्ये इतका टोकाचा वाद विकोपाला गेला आहे की, युद्धाचे ढग निर्माण झाले आहेत. दरम्यान, युक्रेनवर हल्ला करण्याची रशियाने पूर्ण तयारी सुरु केली आहे. 

Feb 16, 2022, 07:50 AM IST

Russia-Ukraine War | युक्रेनवर रशियाकडून या दिवशी हल्ला, अमेरिकेने व्यक्त केली शक्यता

युक्रेन-रशिया यांच्यातील तणाव सतत वाढत आहे. आता अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनीही रशिया आपला प्रतिस्पर्धी देश युक्रेनवर प्राणघातक हल्ले करणार असल्याची शक्यता वर्तवली आहे.

Feb 14, 2022, 05:20 PM IST

युरोपमध्ये युद्धाची शक्यता, रशियाने तैनात केले युक्रेन जवळ 80 हजार सैनिक

रशिया आणि पश्चिम देशांमध्ये पुन्हा तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा युक्रेनमुळे युरोपमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.  

Apr 14, 2021, 07:22 AM IST

'तांत्रिक बिघाडानं नाही तर इराणच्या हल्ल्यात कोसळलं युक्रेनचं विमान'

हे विमान तांत्रिक बिघाडामुळे कोसळल्याचं म्हटलं जात होतं. परंतु, आता मात्र अमेरिकेच्या मित्रदेशाकडून याबाबत वेगळाच दावा केला गेलाय

Jan 10, 2020, 08:02 AM IST

भूकंपाच्या धक्क्यानंतर इराणमध्ये कोसळलं युक्रेनचं प्रवासी विमान, १६७ ठार

बुशेहरजवळील अणुऊर्जा प्रकल्पाच्या (nuclear power plant) नजिक हे भूकंपाचे धक्के

Jan 8, 2020, 11:16 AM IST

मानवी इतिहासातील हे सर्वात मोठे विमान

मुंबई : हे आहे जगातील सर्वात अवाढव्य विमान. 

Mar 16, 2016, 06:27 PM IST

बिकीनी घालून आल्यावर मोफत मिळतं पेट्रोल, पुरूषही मागे नाही

 युक्रेनमध्ये सध्या विचित्र ऑफर सुरू आहे. खरेदी वाढविण्यासाठी युक्रेनची राजधानी कीव येथे बिकीनी परिधान करून आल्यावर ग्राहकांना फुकट म्हणजे मोफत पेट्रोल दिले जात आहे. या ऑफरचा फायदा घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात या गॅस स्टेशनवर तरूण-तरूणी बिकनी घालून गर्दी करीत आहे. 

Oct 4, 2015, 07:47 PM IST

महिला नेत्याचा Nude फोटो लीक, म्हणाली ‘मला लाज वाटत नाही’

युक्रेनची एक महिला राजकीय नेत्यानं आपल्या न्यूड फोटोंबाबत अभिमान व्यक्त केलाय, जे फोटो सध्या लीक झालेत आणि ऑनलाइन मीडियामध्ये पसरले आहेत. युक्रेनची ३० वर्षीय महिला नेता लियुलचकनं आपल्या लीक झालेल्या न्यूड फोटोंबाबत लाज वाटून घेण्याऐवजी त्यातील सौंदर्य सांगतेय. 

Sep 26, 2014, 10:38 AM IST

MH-17 विमान अपघात : रशिया समर्थक बंडखोर जबाबदार- ओबामा

मलेशिया एअरलाईन्सचे MH-17 हे बोइंग प्रवासी विमान क्षेपणास्त्राने पाडणाऱ्या रशिया समर्थक बंडखोर जबाबदार असल्याचा आरोप अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी केला आहे. युक्रेनमधील बंडखोरांना रशियाचा पाठिंबा असल्याचे, ओबामा म्हणालेत.

Jul 19, 2014, 10:19 AM IST

मलेशियन विमानातल्या 295 प्रवाशांचा मृत्यू

मलेशियन एअरलाईन्सचे MH-17 हे विमान युक्रेनमध्ये बक क्षेपणास्त्राच्या साह्यानं पाडण्यात आलंय.या क्षेपणास्त्र हल्ल्यात विमानातल्या सर्व 295 प्रवाशांचा मृत्यू झालाय. 

Jul 18, 2014, 07:05 AM IST

`क्रिमिया`ला स्वतंत्र देश म्हणून रशियाची मान्यता

शीतयुद्धानंतर मॉस्कोविरुद्ध लागू करण्यात आलेल्या प्रतिबंधांवर टीका करत रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांनी यूक्रेनच्या `क्रिमिया` या भागाला `स्वतंत्र आणि स्वयंपूर्ण देश` म्हणून मान्यता दिलीय.

Mar 18, 2014, 09:51 AM IST

रशियाच्या भूमिकेवर पत्रकाराचा `लाईव्ह` राजीनामा!

युक्रेन आणि रशियामध्ये ताणल्या गेलेल्या संबंधाचा परिणाम आज एका टीव्हीवर `लाईव्ह` पाहायला मिळाला. रशियाच्या युक्रेनच्या क्रिमियामध्ये सैन्य घुसवण्याच्या निर्णयाचा निषेध करत एका `अॅन्कर`नं टीव्हीवरचं आपल्या पदाचा राजीनामा देऊन टाकला.

Mar 6, 2014, 07:14 PM IST

अमेरिकेला धुडकावून रशियाने युक्रेनमध्ये सैन्य घुसवले

युक्रेनमधील अस्थिरता लक्षात घेऊन रशियाने आपले सैन्य घुसवले. जगातून रशियाच्या या निर्णयाला विरोध होत आहे. अमेरिकेने विरोध करताना चिंता व्यक्त केलेय. आपले सैन्य युक्रेनमध्येच राहिल, असे स्पष्ट संकेत रशियाने दिलेत. दरम्यान, युक्रेन समस्येचा परिणाम रशियाच्या आर्थिक परिस्थितीवर झालाय. रशियाचा शेअरबाजार कोसळला आहे.

Mar 4, 2014, 10:58 AM IST