Shinde Group : शिंदे गटाला चिन्हासाठी निवडणूक आयोगाची मुदत, कोणती चिन्हे नव्याने देणार?
Shinde group will give new election symbols :चिन्हाबाबत आता आणखी एक महत्त्वाची बातमी. निवडणूक आयोगाने शिंदे गटाची तीनही चिन्हं नाकारल्यावर आता शिंदे गटाला नव्या चिन्ह्यांची यादी द्यावी लागणार आहे.
Oct 11, 2022, 08:05 AM ISTठाकरे आता थेट दिल्लीच्या तख्ताला भिडणार?
एका आघाडीवर शिंदेविरोधातली कायदेशीर लढाई ठाकरे लढतायत. त्याचवेळी दुस-या आघाडीवर मोदींविरोधात भिडण्याची तयारी ठाकरेंनी सुरू केल्याचं समजतंय.
Oct 10, 2022, 11:46 PM IST
CM एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, बाळासाहेबांचा फोटो शेअर करत म्हणाले...
CM एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
Oct 10, 2022, 09:52 PM ISTठाकरे गटाची गर्जना! पहिली लढाई जिंकली, शिवसैनिकांनो आता...
"गुवाहाटीमध्ये ज्या नावाची आम्ही चर्चा केली तेच नाव आम्हाला मिळालं"
Oct 10, 2022, 09:08 PM IST
शिवसेना आणि मशाल चिन्हाचं काय आहे नातं? चंद्रकांत खैरे म्हणाले, "1989 साली पहिला खासदार..."
शिवसेनेत दोन गट झाल्यानंतर उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोणतं नाव आणि चिन्हं मिळणार याबाबत दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता होती. अखेर निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना त्यांच्या पक्षाचं नाव दिलं आहे.
Oct 10, 2022, 08:34 PM ISTउद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं नवीन चिन्ह प्रसिद्ध, पाहा पहिली झलक!
उद्धव ठाकरे गटाकडून निवडणूक चिन्ह प्रसिद्ध करण्यात आलंय.
Oct 10, 2022, 08:11 PM ISTBREAKING : निवडणूक आयोगाकडून ठाकरे गटाला मिळालं हे चिन्ह
Uddhav Thackeray Group election symbol : निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांना चिन्ह जाहीर केलं आहे.
Oct 10, 2022, 07:43 PM ISTराज्याच्या राजकारणातील मोठी बातमी! ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या 'शिवसेने'चं नाव ठरलं, वाचा काय आहे नविन नाव
निवडणूक आयोगाने ठाकरे गट आणि शिंदे गटासाठी दिली नावं
Oct 10, 2022, 07:43 PM ISTVideo | मातोश्रीवर तगडं प्लानिंग, केंद्राविरोधात उद्धव ठाकरेंना प्रमुख विरोधक बनवणार?
Strong planning on Matoshree, will make Uddhav Thackeray a major opponent against the Centre?
Oct 10, 2022, 06:00 PM IST"शिवसेनेचे दोन तुकडे होण्यामागे उद्धव ठाकरे यांच्याही चुका"; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची टीका
दोघांच्या भांडणात भाजपला मजबूत होण्याची संधी
Oct 10, 2022, 05:15 PM ISTVIDEO | चिन्हांवरून ठाकरे गट-शिंदे गट युद्ध?
Shinde Camp Vs Thackeray Camp Disput For Symbols
Oct 10, 2022, 01:50 PM ISTमोठी बातमी! शिंदे गटाची नाव ठरली, बाळासाहेबांचा उल्लेख... वाचा काय आहेत नावं
शिंदे गटाकडून निवडणूक आयोगाकडे पक्षासाठी तीन नावांचा प्रस्ताव
Oct 10, 2022, 01:40 PM IST
आताची मोठी बातमी! शिंदे गटाकडून निवडणूक आयोगाकडे 'या' तीन चिन्हांचा प्रस्ताव
ठाकरे गटाने दिलेल्या तीन चिन्हांपैकी दोन चिन्हांवर शिंदे गटाचा दावा
Oct 10, 2022, 12:10 PM ISTVIDEO | एकनाथ शिंदे गारद्यांचे सरदार; शिंदेंवर सामनाच्या अग्रलेखातून टीका
shivsena Saamna Editorial Criticize On CM Eknath shinde
Oct 10, 2022, 12:10 PM ISTVIDEO | निवडणूक आयोगाच्या विरोधात ठाकरे गट हायकोर्टात
Thackeray Vs Shinde Camp After EC Now In Delhi High Court
Oct 10, 2022, 11:40 AM IST