uddhav thackeray vs ekanth shinde

Maharashtra Political Crisis : राज्यातील सत्तासंघर्षावर आता 4 आठवड्यानंतर सुनावणी होणार

Maharashtra Poliical News in Marathi : महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात 5 सदस्यीय घटनापीठापुढे आज सुनावणी झाली. आता या खटल्याची कालमर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही. आता सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.

Nov 1, 2022, 10:39 AM IST

राज्य सरकारकडे बहुमत नाही! राज्यातील सत्तानाट्यावर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

राज्याच्या सत्तासंघर्षात भाजप आणि राज्यापालांची एन्ट्री

 

Jun 28, 2022, 10:45 PM IST

आताची मोठी बातमी! भाजपचे सर्व नेते राजभवनावर दाखल

राज्यात सत्तास्थापनेच्या दिशेने वेगवान हालचाली

Jun 28, 2022, 09:47 PM IST

ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांची शिवसेनेतून हकालपट्टी, महिला कार्यकर्त्या आक्रमक

डोंबिवलीत शिंदे समर्थकांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र, पत्र लिहून केल्या भावना व्यक्त

Jun 28, 2022, 09:23 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या भावनिक आवाहनाला एकनाथ शिंदे यांचं उत्तर, म्हणाले 'याचा अर्थ काय?'

मुख्यमंत्र्यांनी केलेलं आवाहन फेटाळत एकनाथ शिंदे यांचा प्रतिप्रश्न

Jun 28, 2022, 07:50 PM IST

'गुवाहाटीतील आमदार संपर्कात असल्याचा दावा खोटा' एकनाथ शिंदे यांची माहिती

गुवाहाटीतील हॉटेलबाहेर येऊन एकनाथ शिंदे यांनी मीडियाशी साधला संवाद

Jun 28, 2022, 01:51 PM IST