uae

IPL 2021 पुन्हा सुरू होण्याआधी KKRला दणका, या स्टार खेळाडूची माघार

IPL पुन्हा सुरू होण्याआधी काही खेळाडूंनी आपलं नाव मागे घेतलं आहे. 

Jun 5, 2021, 02:30 PM IST

UAEमध्ये 3 शहरांत रंगणार IPL 2021चे सामने, कसं असेल शेड्युल?

 क्रिकेटप्रेमींसाठी एक खास बातमी आहे. UAEमध्ये सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान आयपीएलचे सामने होणार आहेत.

Jun 4, 2021, 02:28 PM IST

विदेशी खेळाडूंना BCCIचा दणका, UAEमध्ये न आल्यास पगार कापणार

IPL 2021च्या उर्वरित सामन्यांआधी BCCIचा विदेशी खेळाडूंना दणका

Jun 4, 2021, 11:39 AM IST

IPL 2021 च्या उर्वरित सामन्यांआधी मुंबई इंडियन्सच्या चिंतेत वाढ, नेमकं कारण काय?

आयपीएलच्या 14 व्या मोसमातील दुसऱ्या टप्प्यातील उर्वरित 31 सामन्यांचे आयोजन हे यूएईमध्ये करण्यात आले आहे. 

May 30, 2021, 10:07 PM IST

UAEमध्ये IPL 2021 शिफ्ट केल्यानंतर धनश्रीला आली दुबईची आठवण, शेअर केला व्हिडीओ

कोरोनामुळे स्थगित करण्यात आलेले IPL 2021च्या 14व्या हंगामातील उर्वरित 31 सामने UAEमध्ये होणार आहेत.

May 30, 2021, 09:21 AM IST

'या' कारणामुळे T20 World Cupचे काही सामने ओमानमध्ये होणार?

IPL 2021च्या नियोजनाबाबत उद्या महत्त्वपूर्ण बैठक

May 27, 2021, 12:20 PM IST

IPL 2021च्या नव्या शेड्युलमुळे India vs South Africa T20 सीरिज रद्द?

सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये IPL2021च्या उर्वरित 31 सामन्यांचं आयोजन करण्यात येईल असं सांगितलं जात आहे.

May 26, 2021, 07:50 AM IST

IPL 2021 चे उर्वरित सामने या महिन्यात होण्याची शक्यता, या देशात होणार आयोजन?

आयपीएलचे राहिलेले सामने लवकरच होण्याची शक्यता

May 25, 2021, 09:34 PM IST

'या' तारखेला होणार IPL 2021चे उर्वरित 31 सामने, BCCIचा मास्टरप्लॅन

IPLच्या 31 उर्वरित सामन्यांचं वेळापत्रक हे टी 20 वर्ल्डकपआधी करण्यात येणार असल्याची चर्चा आहेत. 

May 23, 2021, 12:15 PM IST

ICC T20 World Cup 2021 : कोरोनामुळे भारतात नाही तर या देशात होऊ शकतं स्पर्धेचं आयोजन

भारतात कोरोनाच्या संकटामुळे टी-20 वर्ल्डकपच्या आयोजनाची शक्यता कमी

Apr 30, 2021, 03:13 PM IST

UAE तून भारताला 6 ऑक्सिजनचे कंटेनर, ब्रिटनकडूनही मिळाली मदत

कोरोना विषाणूचे संकट अधिक गहिरे होत चालले आहे. भारतातील कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता जागतिक आरोग्य संघटनेने तीव्र चिंता व्यक्त केली आहे.  

Apr 27, 2021, 01:08 PM IST

Corona: आणखी एका देशाची भारतावर बंदी, 10 दिवस विमान सेवा केली बंद

भारतात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने अनेक देशांनी आतापर्यंत भारतातून येणाऱ्या लोकांवर बंदी घातली आहे. त्यात आणखी एका देशाची भर पडली आहे.

Apr 22, 2021, 07:46 PM IST