two tourists drown

पुण्यातील दोन पर्यटक सिंधुदुर्गात समुद्रात बुडालेत

पुण्यातून कोकणात आलेल्या पर्यटकांपैकी सिंधुदुर्गातील समुद्रात दोन मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे. दरम्यान, ६ जणांना वाचविण्यात यश आलेय.

Jan 27, 2018, 10:16 PM IST