twenty 20 0

सुरेश रैनाने विराट कोहलीला टाकलं मागे

गुजरात लायंसचा कर्णधार सुरेश रैनाने शुक्रवारी कोलकाता नाईट रायडर्सच्या विरोधात ८४ रनची शानदार खेळी केली. रैनाच्या या खेळीमुळे गुजरात लायंसने कोलकातावर विजय मिळवला. 188 रनचं टार्गेट त्यांनी सहज मिळवलं.

Apr 22, 2017, 12:22 PM IST

मोहालीच्या सामन्यात आर अश्विनचा रेकॉर्ड

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान मोहालीत खेळला गेला. या सामन्यात भारताचा स्टार स्पिनर बॉलर आर अश्विन याने टी २० सामन्यात विकेट घेण्याचं अर्धशतक पूर्ण केलं आहे.

Mar 28, 2016, 11:50 AM IST

स्कोअर कार्ड : ट्वेन्टी-20 - भारतXइंग्लंड

धोनी ब्रिगेड आता एकमेव ट्वेण्टी 20ची लढाई लढतेय. वन डेच्या मैदानात इंग्लंडला 3-1 असं टीम इंडियाने हरवलंय. भारतीय वेळेनुसार बर्मिंगहॅममध्ये आज संध्याकाळी साडेसात वाजता या सामन्याला सुरुवात झाली.

Sep 7, 2014, 07:47 PM IST

`युवराजवर टीका करा, पण त्याला सुळावर चढवू नका`

ट्वेन्टी - 20 विश्वचषक स्पर्धेच्या फायनलमध्ये युवराज सिंहने फॅन्सची निराशा केली, आणि युवीमुळे टीम इंडियाला पराभव स्वीकारावा लागला, अशा चर्चेला ऊत आला.

Apr 8, 2014, 09:06 AM IST