turing phone

फ्युचर फोन - १२ जीबी रॅम, ६० मेगापिक्सल कॅमेरा आणि तीन बॅटरी

स्मार्टफोनचा एक जीबी, दोन जीबी रॅम आता खूप मागे पडतोय... बाजारात आता तब्बल १२ जीबी रॅमसहीत एक सुपरफोन येतोय. 

Oct 18, 2016, 01:31 PM IST

अनहॅकेबल, अनब्रेकेबल आणि वॉटरप्रुफ फोन

टरिंग फोनने अनहॅकेबल, अनब्रेकेबल आणि वॉटरप्रुफ फोन आणला आहे. हा फोन जुलै महिन्यात आला आहे, तरी डिसेंबर १८ पर्यंत तो बाजारात उपलब्ध होणार आहे.

Aug 30, 2015, 07:53 PM IST