उन्हाळ्यात तुळशीची 'या' पद्धतीने घ्या काळजी, भर उन्हातही राहील टवटवीत
उन्हाळ्यात तुळशीची 'या' पद्धतीने घ्या काळजी, भर उन्हातही राहील टवटवीत
May 19, 2024, 06:40 PM ISTतुळशीला पाणी घालताना मिसळा 'ही' गोष्ट; कायम राहील लक्ष्मीचा वरदहस्त
आयुर्वेदाप्रमाणेच तुळस या वनस्पतीला हिंदु धर्मात पवित्र मानले जाते. दारात तुळस लावल्याने सकारात्मक ऊर्जा तयार होते अशी धारणा आहे.
Jan 25, 2024, 01:13 PM ISTदेवउठनी एकादशीला तुळशीला अर्पण करा 'या' गोष्टी, कधीही जाणवणार नाही पैशांची चणचण
Dev Uthani Ekadashi 2023 : 23 नोव्हेंबरला देवउठनी एकादशी आणि 24 नोव्हेंबरला तुळशी विवाह आहे. त्यामुळे या शुभ मुहूर्तावर तुळशीला चार गोष्टी अर्पण केल्यावर तुम्हाला कधीच पैशांची चणचण जाणवणार नाही.
Nov 22, 2023, 08:59 AM ISTTulsi Rules : घरात तुळशीचं रोप लावलेलं असेल तर हे नियम पाळा! नाहीतर होऊ शकतं मोठं नुकसान
Tulsi Rules : हिंदू धर्मात तुळशीची देवतेप्रमाणे पूजा केली जाते. त्यामुळे प्रत्येक घरातील तुळशीचं रोप असतं. तुमच्या घरातही तुळशीचं रोप असेल किंवा तुम्ही तुळशी विवाहसाठी तुळस लावणार असाल तर शास्त्रानुसार तुम्हाला हे नियम माहितीच पाहिजे.
Nov 22, 2023, 08:21 AM ISTGuruwar Tulsi Upay: गुरुवारी करा 'हे' तुळसीचे उपाय, चुटकीसरशी सुटेल आर्थिक समस्या
Tulsi Upay : तुमची आर्थिक स्थिती सुधारण्याची आवश्यता वाटत असेल तर गुरुवारी तुळशीचे हे उपाय केले तर तुमच्यावर लक्ष्मीची कृपा राहिल. तुळशी माता प्रसन्न होईल आणि तुमची आर्थिक भरभराट होईल. यासोबतच तुमच्या आयुष्यात पैसा येण्यास सुरुवात होईल आणि भविष्यात तुम्हाला कधीही आर्थिक समस्या भेडसावणार नाही.
Mar 2, 2023, 11:01 AM ISTTulsi Vivah 2022 Upay: तुमचं जोडीदारासोबत पटत नाही ? तुळशीविवाहाच्या दिवशी करा हे उपाय..
हे उपाय केल्याने वैवाहिक जीवनान सुख आणि समाधान प्राप्त होते (Tulsi Vivah Upay for Marriage Life) असे मानले जाते. तसेच या उपायांमुळे पती-पत्नीच्या नात्यातील प्रेम आणि गोडवाही वाढतो
अशी धार्मिक श्रद्धा आहे. हे उपाय केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होतात आणि त्यांच्या आशीर्वादाने घरात सुख-समृद्धी नांदते अशी मान्यता आहे.
Nov 5, 2022, 07:53 AM ISTतुळशीची सुकलेली पानं तुमचं नशीब बदलतील! कसं ते जाणून घ्या
धार्मिक मान्यतेनुसार तुळशीची कोरडी पानेही भगवान श्रीकृष्णाला अतिशय प्रिय आहेत.
Apr 8, 2022, 05:51 PM IST