शरद पवार, अजित पवार पालखी सोहळ्यात सहभागी होणार
Sharad Pawar, Ajit Pawar participate in Tukaram Maharaj Palakhi
Jul 7, 2024, 10:35 AM ISTPandharpur Wari: संत तुकाराम महाराजांच्या पालखीला काटेवाडीत का घातलं जातं मेंढ्यांचं रिंगण?
Pandharpur Wari 2023: संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे पहिलं मेंढ्यांचं गोल रिंगण संपन्न झालं. मात्र, काटेवाडीत का घातलं जातं मेंढ्यांचं रिंगण? याबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
Jun 19, 2023, 05:46 PM ISTAshadhi Ekadashi 2023 : पंढरीची वारी आज पुण्यात; वाहतूक मार्गांत मोठे बदल, काही रस्ते बंद!
Ashadhi Ekadashi : Live Location च्या मदतीनं तुम्ही आहात तिथूनच ज्या ठिकाणी जायचंय तिथं पोहोचण्यासाठीचा मार्ग पाहू शकाल. घराबाहेर पडण्याआधी पाहा ही बातमी...
Jun 12, 2023, 11:22 AM ISTAshadhi Wari 2023: वारकऱ्यांना सहज घडणार विठ्ठ्लाची भेट; आषाढी एकादशीला पंढरपूरात VIP दर्शन बंद!
Ashadhi Wari 2023, Pandharpur News: आषाढी एकादशीच्या (Ashadhi Ekadashi) दिवशी विठ्ठलाचं दर्शन व्हावं, असं अनेकांना वाटत असतं. मात्र, व्हिआयपी दर्शनामुळे भक्तांना अनेक तास रांगेत थांबावं लागतं. अशातच आता मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
Jun 9, 2023, 06:59 PM ISTAshadhi Ekadashi 2023 : पाऊले चालती पंढरीची वाट..! कधी आहे आषाढी एकादशी? जाणून घ्या तारीख आणि महत्त्व
Ashadhi Ekadashi 2023 : आषाढी वारी म्हटलं की, हृदयात विठूयाची भेटीची आस आणि पंढरपूरची वारी... वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सवाबद्दल जाणून घ्या एका क्लिकवर
May 30, 2023, 02:18 PM ISTपंढरपूर आषाढी वारीचं वेळापत्रक जाहीर; 'या' तारखांना पालख्यांचं प्रस्थान
Ashadhi Padharpur Wari 2023: अखंड महाराष्ट्राचं दैवत असणाऱ्या पंढरपुरच्या विठुरायाची भेट घेण्याचीच आस आता वारकऱ्यांना लागली आहे. त्यांच्या याच विठ्ठलभेटीसंबंधीची ही माहिती. तारखा पाहून घ्या आणि संतांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यात सहभागी व्हा!
Apr 12, 2023, 11:53 AM IST
Video | आनंदवारी... पालखी प्रस्थान सोहळा; वारकऱ्यांसोबत पोलिसांची फुगडी
Dehu Tukaram Maharaj Palkhi Muslim Boy Got Respect To Play Musical Instrument Till Border
Jul 19, 2021, 01:55 PM ISTVIDEO | आनंदवारी... जगद्गुरू तुकोबारायांच्या पालखीचे प्रस्थान
Dehu Tukaram Maharaj Palkhi To Move Towards Pandharpur For Ashadi Wari
Jul 1, 2021, 09:30 AM ISTतुकाराम महाराजांच्या पालखीचं देहूत आगमन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 20, 2017, 08:50 PM ISTइंदापूरमध्ये तुकोबांच्या पालखीचं दुसर गोल रिंगण
संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं दुसर गोल रिंगण आज इंदापूर इथे पार पडत आहे. कस्तुरबा कदम विद्यालयाच्या मैदानावर हा रिंगण सोहळा पार पडणार आहे. आज सकाळी पालखी निमगाव केतकीहून इंदापूरकडे मार्गस्थ झाली असून थोड्याच वेळात या रिंगण सोहळ्याला सुरूवात होणार आहे. तर हा अभुतपूर्व रिंगण सोहळा अनुभवण्यासाठी अनेक विठ्ठल भक्तांनी इथे मोठी गर्दी केली आहे.
Jun 27, 2017, 12:08 PM ISTआळंदीहून ज्ञानोबा माऊली आणि तुकाराम महाराज पालख्या मार्गस्थ
आळंदीहून ज्ञानोबा माऊली आणि तुकाराम महाराज पालख्या मार्गस्थ झाल्यात. विठुनामाचा गजर करीत लाखो वैष्णवांसह संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे शनिवारी सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास पिंपरी-चिंचवडमध्ये आगमन झाले.
Jun 18, 2017, 11:05 AM ISTआजपासून महाराष्ट्राच्या आनंदवारीला सुरुवात
वारकरी आणि दिंड्यानी देहू गजबजून गेली
Jun 16, 2017, 11:08 AM ISTतुकाराम महाराजांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान
आजपासून महाराष्ट्राच्या आसंमतात उंचावलेले दिसतील त्या दिंडी पताका आणि कानावर पडतील ते जय जय राम कृष्ण हरीचे बोल. देहु नगरीतून संतश्रेष्ठ जगदगुरु तुकाराम महाराजांच्या पालखीने प्रस्थान ठेवले. तुकोबा तुकोबा विठोबा विठोबाच्या जयघोषात वैष्णवांची इंद्रायणी आता चंद्रभागेच्या ओढीने निघाली आहे. नदी ज्या प्रमाणे सागराला मिळते त्याप्रमाणे विठ्ठल भक्तीन लीन झालेला वैष्ण वारीच्या माध्यमातून पंढरपुरात पांडूरगाशी एकरूप होतो.
Jun 27, 2016, 11:16 PM IST