Mangal Dosh:कुंडलीत मंगळ कमकुवत असल्यास असा त्रास होतो, या उपायांनी दूर करा समस्या
Mangal Grah: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीच्या कुंडलीत ग्रहांची स्थिती अनुकूल किंवा प्रतिकूल असते. जातकाला काही ग्रहांची साथ मिळते. तर काही ग्रह कमकुवत स्थितीत असल्याने त्रास जाणवतो. कुंडलीत ग्रहांची स्थिती वाईट असेल तर जातकाला त्या ग्रहाच्या स्वभावाप्रमाणे समस्या उद्भवतात.
Jan 3, 2023, 12:46 PM ISTTuesday Hanuman Tips: मंगळवारी ही कामं चुकीनही करु नका, अन्यथा हनुमानजी होतील नाराज
Tuesday Tips: हनुमानजी प्रसन्न होण्यासाठी किंवा त्यांची कृपा राहण्यासाठी तुम्ही दक्ष असले पाहिजे. मंगळवार आणि शनिवारी हनुमानजींचे खऱ्या मनाने आणि भक्तीभावाने स्मरण केल्यास ते भक्तांना प्रसन्न होतात. त्यांची सर्व दुःख दूर करतात, असे मानले जाते. पण तुम्हाला माहित आहे का मंगळवारी काही गोष्टी करु नयेत. कारण हनुमानजी प्रसन्न होणार नाहीत.
Nov 8, 2022, 07:15 AM ISTTuesday Tips : तुम्ही मंगळवारी करत नाहीत ना 'ही' काम, अन्यथा होईल नुकसान.. सतर्क राहा
मंगळवारी 'ही' काम टाळा, अन्यथा होईल नुकसान
Oct 5, 2021, 08:00 AM IST