trying sucide

जळगावमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांचा आत्महत्येचा प्रयत्न

पातोंडा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मनीषा महाजन यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. फिनेल पिऊन त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. 

Jul 15, 2016, 06:55 PM IST