ज्येष्ठ नागरिकांची काळजी दाखवत भर गर्दी अडकलेल्या Kiara चा Video Viral होताच Urfi Javed चीच का झाली चर्चा?
नुकताच अभिनेत्री कियारा अडवाणीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Oct 13, 2022, 01:25 PM ISTSkin Care Tips:तुम्ही ऑयली स्किनने त्रस्त आहात?; चेहऱ्याला ग्लो येण्यासाठी, तेलकटपणा घालविण्यासाठी नारळ पाणी उत्तम
Oily Skin: नारळाच्या पाण्याचे (Coconut water) खूप साऱ्या फायदे आहे. सकाळी अंशपोटी पाणी पिणे केव्हाही चांगले असते. त्यामुळे तुम्ही नारळाचे पाणी प्यायलेच असेल, पण तुम्हाला माहित आहे का की नारळाचे पाणी केवळ उन्हाळ्यात हायड्रेट ठेवण्याचे काम करत नाही तर त्वचेशी संबंधित अनेक समस्या दूर करण्याचे काम करते.
Oct 13, 2022, 01:18 PM ISTबॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा लगीनघाई... 'ही' लोकप्रिय अभिनेत्री अडकणार विवाहबंधनात
परंतु आता बॉलिवूडमध्ये अजून एका कपलच्या लग्नाची तयारी सुरू झाली आहे.
Oct 13, 2022, 12:33 PM ISTExtra Maratial Affair मुळे अक्षय कुमार गोत्यात? गोव्यात त्या अभिनेत्रीसोबत काय करत होता?
पण अक्षय हॉटेलच्या लॉबीमध्ये दिसला.हॉटेल कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, त्यानंतर अक्षय आणि ट्विंकलमध्ये जोरदार वादावादी झाली..
Oct 13, 2022, 12:10 PM ISTOptical Illusion : या चित्रात लपली आहे एक मांजर, लोक शोधून शोधून थकले,बघा तुम्हाला जमतय का?
या चित्रात एक मांजर (cat) लपून बसली आहे. पण ती मांजर लगेच दिसून येत नाही. लोक तर ही मांजर शोधून शोधून हैराण झाले आहेत. या चित्रामध्ये लपलेली मांजर तुम्ही 7 सेकंदात शोधू शकता का? दिलेल्या वेळेत शोध घेण्यात बहुतांश लोकांना अपयश आले.
Oct 13, 2022, 12:06 PM ISTTrending: बापच तो ! चिमुरडीला वाचवण्यासाठी बाप जीव तोडून धावला आणि मग.., व्हिडिओ पाहून व्हाल थक्क
Shocking Video: बाप हा बापच असतो. आपल्या मुलांवर कोणतेही संकट येऊ नये म्हणून नेहमीच दक्ष असतो. असाच एक वाईट प्रसंग मुलीवर आलेला दिसला आणि बाप जीवाच्या आकांताने जीव तोडून धावला आणि आपल्या चिमुकलीला मोठ्या प्रसंगातून वाचवले. याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Oct 13, 2022, 11:53 AM ISTkarwa chauth 2022 : करवा चौथला 46 वर्षांनंतर दुर्मिळ योग, पतीचे प्रेम मिळवण्यासाठी करा 'हे' उपाय
Karwa Chauth 2022 : करवा चौथचे व्रत अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी केले जाते. आज विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी करवा चौथचा उपवास करतात. जाणून घ्या पतीचे प्रेम मिळवण्यासाठी या दिवशी काय केले जाऊ शकते.
Oct 13, 2022, 09:45 AM ISTRetail Inflation: सर्वसामान्यांना पुन्हा महागाईचा झटका; खाद्यपदार्थ महागणार?; समोर आलं महत्त्वाचं कारण
Inflation Rate in India: सप्टेंबरमध्ये किरकोळ महागाईच्या दरात वाढ झाली आहे. खाद्यपदार्थांच्या किमतीत वाढ झाल्यामुळे सप्टेंबरमध्ये किरकोळ महागाई 7.41 टक्क्यांवर पोहोचली आहे.
Oct 13, 2022, 08:50 AM ISTPetrol Price Today : मोदी सरकारची मोठी घोषणा, पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार की महाग? जाणून घ्या
Petrol-Diesel Price Today: इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (IOCL) ने पेट्रोल-डिझेलचे (Petrol Diesel Price) आजचे दर जाहीर केले आहेत. जाणू्न घ्या आजचे दर...
Oct 13, 2022, 08:01 AM ISTTarak Mehta मालिकेचे कलाकार एका एपिसोडसाठी घेतात इतके पैसे
तारक मेहताच्या कलाकारांबद्दल सगळेच जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात.
Oct 12, 2022, 08:41 PM ISTऑस्कर विजेत्या दिग्गज अभिनेत्रीनं घेतला अखेरचा श्वास
त्यांच्या निधनानं जागतिक सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
Oct 12, 2022, 07:59 PM IST'मी सुंदर नाही पण...' बॉलीवूड पदार्पणावर जान्हवी कपूरचं मोठं वक्तव्य
श्रीदेवी यांची मुलगी म्हणून तिची ख्याती सगळीकडेच आहे.
Oct 12, 2022, 07:15 PM ISTकरीना, कतरिनानंतर आता 'ही' मराठमोळी अभिनेत्री लपवत्येय Baby Bump? फोटो व्हायरल
करीना कपूर तिसऱ्यांदा प्रेग्नंन्ट असून तिही आपला बेबी बम्प लपवतं आहे अशा चर्चांना जोरात उधाण आलं होतं.
Oct 12, 2022, 03:37 PM ISTBone health : 'या' कारणांमुळे कमी वयात तुटू लागतात शरीरातील हाडे, हाडे मजबूत बनवण्यासाठी 'या' टिप्स फॉलो करा
शरीर निरोगी ठेवण्यासाठी हाडे मजबूत असणे खूप गरजेचे आहे. परंतु या धावपळीच्या जीवनात आपण दुर्लक्ष करतो. त्यामुळे आपल्याला कमी वयात हाडांशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागते. अनेक वेळा आपल्या रोजच्या सवयी नकळत किंवा नकळत आपल्या हाडांना इजा करतात.
Oct 12, 2022, 03:12 PM ISTSadabahar Che Fayde: अनेक आजारांवर 'रामबाण' आहे ही वनस्पती, एकदा लावली की आयुष्यभर रहाल निरोगी
Plant for Health Benefits: ही चमत्कारिक वनस्पती अनेक रोगांवर रामबाण औषध आहे, एकदा लावली की आयुष्यभर निरोगी राहता. जगातील कोणत्याही व्यक्तीला कधीही आजारी पडण्याची इच्छा नसते. तरीही आजार अनेकदा आपल्याला घेरतात. तुम्हाला नेहमी फिट राहायचे असेल तर आज आम्ही तुम्हाला अशाच एका चमत्कारी वनस्पतीबद्दल सांगत आहोत.
Oct 12, 2022, 02:53 PM IST