treding

दिवसाची कमाई 53 लाख! एकाने अर्ध्यात सोडलीय शाळा तर दुसरा आधी कॉल सेंटरमध्ये करायचा काम; आता...

Zerodha Success Story : झिरोधाचे सह-संस्थापक नितीन कामत आणि निखिल कामत यांनी मिळून 2010 मध्ये ही कंपनी सुरू केली. दोन्ही भावांनी व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणताही निधी घेतला नाही. मात्र आता दोघेही दिवसाला 53 लाख रुपये कमावत आहेत.

Dec 9, 2023, 01:41 PM IST
Muhurta trading will be held in the stock market this evening PT1M

सायबर भामट्यांकडून तुमच्या डीमॅट अकांऊटवर डल्ला? हॅकर्सकडून अशी होते अफरातफर

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या प्रत्येक गुंतवणूकदाराला सावध करणारी ही बातमी आहे. 

Jul 26, 2022, 07:49 PM IST

Exclusive | तुमच्या डीमॅटवर दरोडा? तुमचे शेअर्स परस्पर कुणी तरी विकतंय?

'झी बिझनेस' आणि 'झी २४ तास'च्या इन्व्हेस्टिगेशनमधून या सायबर दरोडेखारांचा भांडाफोड केला. 

Jul 26, 2022, 07:14 PM IST