treats for rheumatic arthritis

संधिवात कमी करणारी चटई !

आयआयटी गुवाहाटीच्या वैज्ञानिकांनी स्लिक प्रोटीन आणि बायोअॅक्टिव्ह ग्लास फायबर पासून बनवलेली कृत्रिम चटई तयार केली आहे. वैज्ञानिकांचा असा विश्वास आहे की, या चटईमुळे हाडांच्या पेशीत सुधारणा होऊन संधिवात असलेल्या रुग्नांच्या गुडघ्याच्या सांध्यांना आराम मिळतो. सांधेदुखीचा त्रास अधिकतर गुडघे, हात, पाठकणा, पाय या भागात होतो. त्यावर वेळीच उपचार न केल्यास त्रास वाढतो, सूज येते. परिणामी चालण्या फिरण्यावर बंधने येतात.

Aug 7, 2017, 12:01 PM IST