travis head century

ऑस्ट्रेलियान फलंदाजांनी रचला अजबगजब विक्रम, 2 चेंडूत 21 धावा कुटल्या

ICC World Cup : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत 27 व्या साममन्यात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड भिडले. धरमशालात झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने तुफान फटकेबाजी केली. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचे सलामवीर ट्रेविस हेड आणि डेव्हिड वॉर्नर जोडीच्या नावावर एक अजब कारनामा जमा झालाय.

Oct 28, 2023, 05:48 PM IST

WTC Final सामन्यात ट्रॅव्हिस हेडने ठोकलं खणखणीत शतक; अशी कामगिरी करणारा पहिलाच खेळाडू!

Travis Head hit century in WTC Final 2023: ट्रॅव्हिस हेड हा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये (WTC Final Record) शतक ठोकणारा पहिला खेळाडू ठरला आहे. त्यामुळे आता टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माचं (Rohit Sharma) टेन्शन वाढलंय.

Jun 7, 2023, 09:18 PM IST