trapped

'इलेक्ट्रिक शॉक देऊन जबरदस्ती गुन्हे करायला लावत आहेत,' म्यानमारमध्ये अडकलेल्या भारतीयांनी सांगितली सत्यस्थिती

लखनऊ आणि बाराबंकी येथील तीन इंजिनिअर तरुण म्यानमारमध्ये अडकले आहेत. आपण मानवी तस्करीत अडकलो असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. तसंच चीनमधील एक कंपनी त्यांच्याकडून जबरदस्ती सायबर गुन्हेगारी करवून घेत असल्याचाही त्यांचा आरोप आहे. 

 

Apr 11, 2024, 08:25 PM IST
Pune Sachin Leopard Finally Trapped PT37S

अखेर 'सचिन' तावडीत सापडला, प्राणी संग्रहालयातच बिबट्याला केलं जेरबंद

अखेर 'सचिन' तावडीत सापडला, प्राणी संग्रहालयातच बिबट्याला केलं जेरबंद

Mar 6, 2024, 10:55 AM IST

41 जण अडकलेल्या उत्तराखंड बोगदा दुर्घटनेवर अक्षय कुमार बनवणार चित्रपट, साकारणार 'ही' भूमिका?

Uttarkashi Tunnel Collapse Social Up Coming Movie: बोगदा कोसळल्यानंतर 17 दिवस अंधारात अकलेल्या मजुरांना सुखरुप बाहेर काढण्यात आल्यानंतर संपूर्ण देशात एकच जल्लोष झाल्याचं पाहायला मिळालं. 

Nov 29, 2023, 01:20 PM IST

Uttarkashi Tunnel Collapse: मागील 16 दिवसांपासून ते 41 जण बोगद्यात जिवंत कसे राहिले?

Uttarkashi Tunnel Collapse 41 Workers Got Trapped: सिल्क्यरा बोगदा हा केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी चारधाम 'ऑल वेदर रोड' प्रकल्पाचा एक भाग आहे. ब्रह्मखल-यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावर बांधण्यात येत असलेला हा बोगदा 4.5 किलोमीटर लांब आहे. 12 नोव्हेंबर रोजी बोगद्याचा काही भाग कोसळला.

Nov 28, 2023, 04:06 PM IST
Nashik Both Leopards Trapped From Different Locations PT54S

Nashik | नाशिक शहरात शिरलेले दोन्ही बिबटे जेरबंद

Nashik | नाशिक शहरात शिरलेले दोन्ही बिबटे जेरबंद

Nov 17, 2023, 03:35 PM IST

Suspense Thriller Movies : स्क्रिनवरून नजर हलवता येणार नाही असे 'हे' 5 सस्पेन्स थ्रिलर चित्रपट

बॉलिवूड चित्रपट म्हटलं की सगळ्यात आधी दिसतं ते म्हणजे रोमान्स आणि कॉमेडी. पण आता बॉलिवूडमध्ये सगळ्या प्रकारचे चित्रपट बनवतात. त्यात हॉरर, अॅक्शन आणि थ्रिलरचाही समावेष आहे. या चित्रपटांमध्ये असलेला सस्पेन्स आपल्याला चित्रपट शेवटपर्यंत पाहण्यासाठी उस्तुक करतो. आज आपण बॉलिवूडमधील सगळ्यात लोकप्रिय ठरलेल्या सस्पेन्स थ्रिलर चित्रपटांविषयी जाणून घेणार आहोत. त्यासोबत आपल्याला हे चित्रपटाला आयएमडीबीवर किती रेटिंग्स मिळाल्या आहेत हे देखील जाणून घेणार आहोत. 

Mar 19, 2023, 06:52 PM IST
Gadchiroli Maneater CT1 Tiger Trapped By Forest Department PT44S

VIDEO | 19 जणांची शिकार करणारा नरभक्षी वाघ अखेर जेरबंद

Gadchiroli Maneater CT1 Tiger Trapped By Forest Department

Oct 13, 2022, 10:50 AM IST

उंदीर मामा करणार चमत्कार! भूकंपात अडकलेल्या लोकांना अशा पद्धतीने वाचवणार

भूकंपानंतर ढिगाऱ्यात अडकलेल्या लोकांचे प्राण आता उंदीर वाचवतील. हे ऐकायला विचित्र वाटेल पण हे अगदी खरे आहे. 

Jun 8, 2022, 11:42 AM IST

युट्युब आणि गुगलच्या मदतीने आखला हत्येचा कट, मेट्रोने प्रवास करताच फसले आरोपी

खरंतर या आरोपींपैकी एक व्यक्ती असा होता, जो यापूर्वी राम किशोर यांच्याकडे काम करत होता.

May 4, 2022, 10:21 PM IST

मोठी दुर्घटना! रोप वेच्या दोन ट्रॉली धडकल्या, अनेक पर्यटक हवेतच अडकले

रोप वेच्या दोन ट्रॉली एकमेकांना धडकून भीषण अपघात, मदतीसाठी लष्कराला करण्यात आलं पाचारण

Apr 11, 2022, 01:06 PM IST

दोन वाघिणींच्या भांडणात जेव्हा बिबट्यामधे पडतो... पुढे काय घडतं, जाणून घ्या

वाघाला हे अजिबात सहन होत नाही, जेव्हा कोणता दुसरा प्राणी त्याच्यामध्ये येईल आणि जर कोणी त्यामध्ये पडलं, तर त्याची खैर नाही.

Mar 1, 2022, 04:58 PM IST

मोबाईलमध्ये लपलंय तरुणाच्या आत्महत्येचं कारण, पोलिसांकडून तपास सुरू

हा तरुण हनीट्रॅपमध्ये अडकला असल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी वर्तवला आहे.

Nov 18, 2021, 04:44 PM IST