Viral हातावर 'उगवलं' नाक आणि नंतर केलं ट्रान्सप्लांट, का आणि कसं ते वाचा
Doctors Grown Nose On Woman Arm: विज्ञानामुळे प्रत्येक गोष्ट सोपी होत चालली आहे. वैद्यकीय क्षेत्रातही रोज नवनवे प्रयोग केले जात आहे. आजरांचं निदान करण्यापासून योग्य उपचार केले जात आहेत. असाच वैद्यकीय क्षेत्रातील चमत्कार समोर आला आहे.
Nov 14, 2022, 08:43 PM IST