transit of venus

Shukra Gochar : 18 दिवसांनी शुक्र ग्रह करणार गोचर; 'या' राशींचा धनलाभासह आत्मविश्वासही वाढणार

Shukra Gochar 2023: शुक्र कर्क राशीत असून 2 ऑक्टोबर रोजी सिंह राशीत प्रवेश करणार आहे. त्यांच्या राशींमध्ये बदल झाल्यामुळे या 3 राशींच्या जीवनातही सकारात्मक बदल येणार आहेत.

Sep 14, 2023, 09:02 AM IST

Shukra Gochar 2023: श्रावणात 'गजलक्ष्मी' आणि 'लक्ष्मी नारायण योग'! बक्कळ धनलाभासह व्यवसायात भरपूर नफ्याची चिन्हं

Shukra Gochar 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रह गोचरला विशेष महत्त्व आहे. या ग्रहांच्या स्थिती आणि स्थान बदलाचा आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीवर त्याचा परिणाम होतो. अगदी सुख समृद्धीपासून वैवाहिक जीवनापर्यंत...

Aug 16, 2023, 07:44 AM IST

नोकरी ते वैवाहिक जीवन 30 डिसेंबरपासून 4 राशीच्या लोकांच्या आयुष्यात होणार मोठा बदल

वर्षाअखेर या 4 राशींचं नशीब उजळणार, पाहा तुमची रास यामध्ये आहे का? 

Dec 29, 2021, 06:37 PM IST