आमच्या मुलांना टार्गेट केले तर...; Starbucks च्या जाहिरातीवरुन थेट रतन टाटांना इशारा
Starbucks : स्टारबक्सने त्यांच्या जाहिरातीद्वारे लिंग बदलाला प्रोत्साहन दिल्याचा आरोप आहे. अनेक युजर्सनी स्टारबक्सवर भारतीय संस्कृतीशी छेडछाड केल्याचा आणि पाश्चात्यीकरणाचा प्रसार केल्याचा आरोप केला आहे.
May 13, 2023, 05:28 PM ISTMan, Woman ची व्याख्याच बदलली; Cambridge Dictionary मुळे नवा वाद
Trending News : Cambridge Dictionary नं Man आणि Woman अर्थात स्त्री आणि पुरुष यांच्या व्याख्या बदलल्यामुळं नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
Dec 14, 2022, 03:25 PM IST