transgender rights

'या' देशाने ट्रान्स लोकांना केलं 'मानसिक रुग्ण' घोषित, सरकार देणार मोफत उपचार

एका देशाने अधिकृतपणे ट्रान्सजेंडर, नॉन-बायनरी आणि इंटरसेक्स लोकांना 'मानसिकदृष्ट्या आजारी' म्हणून घोषित केलं आहे. अशा लोकांना सरकारतर्फे मोफत उपचार दिला जाणार असल्याचंही या देशाने जाहीर केलं आहे. 

May 16, 2024, 04:40 PM IST

प्रेम नको, सर्वांना फक्त SEX हवा होता, मग पैसे घेऊन का नको? 26 वर्षांचा जेरी बनला ट्रान्सजेंडर सेक्स वर्कर

26 वर्षांचा तरुण, पण त्याला आपण मुलगी असल्याचा भास होत होता, एमकॉम होऊन त्याला सीए बनायचं होतं, पण आयुष्यात असं एक वळण आलं ज्यामुळे तो वेश्यावृत्तीचच्या दलदलीत ढकलला गेला

Mar 1, 2023, 01:39 PM IST

मासिक पाळी येणारा पुरूष भेटतो तेव्हा....

'एलजीबीटी' कम्यूनिटी पाहण्याचा दृष्टीकोन,राग, अज्ञान, उत्सुकता माणसांप्रमाणे कशी बदलत जाते, हे या निमित्ताने अनुभवायला मिळालं

Feb 9, 2018, 08:11 PM IST

इंटरसेक्स डॅनियल मॅन्डोन्साच्या संघर्षाची कहाणी

आपल्या 'इंटरसेक्स' असण्याला समाज मान्यता आणि आदर मिळावा यासाठी तो झगडतोय. 

Feb 9, 2018, 04:04 PM IST

छत्तीसगढमध्ये 35 हजार ट्रान्सजेंडर होणार पोलिसांत भरती

 ट्रान्सजेंडर समूहाला नवा आत्मविश्वास मिळणार 

Dec 9, 2017, 11:55 AM IST