transformer

पोलीस हवालदाराने डीपीमध्ये हात घालत स्वतःला संपवलं; धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीत कैद

Nagpur News : नागपुरच्या पेन्शननगरमध्ये हा सगळा धक्कादायक प्रकार घडला आहे. नागपूर पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पंधरा वर्षे लष्करात सेवा दिल्यानंतर पोलीस दलात ही व्यक्ती काम करत होते. गेल्या काही दिवसांपासून तणावात असल्याने पोलीस कर्मचाऱ्याने हे पाऊल उचलल्याचे बोललं जात आहे.

Jun 27, 2023, 10:33 AM IST

विद्युत ट्रान्सफॉर्मरचं काम किती महत्त्वाचं हे माहितीये का?

विद्युत ट्रान्सफॉर्मर प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळतं.

Jul 28, 2021, 11:03 PM IST

उल्हासनगरमध्ये महावितरणच्या ट्रान्सफार्मरला भीषण आग

परिसरातील जवळपास दोन हजार घरांचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आलाय

Dec 4, 2019, 12:39 PM IST

पिंपरीतल्या आगीत माणुसकी जळली

पिंपरीतल्या आगीत माणुसकी जळली

May 11, 2016, 09:57 PM IST