train rules

ट्रेन सुटली तर तिकिटाचे पैसे वाया जातात? दुसऱ्या ट्रेनने प्रवास करता येईल का? रेल्वेचे नियम समजून घ्या

Train Ticket Rules: रेल्वेचे अनेक नियम आहेत. ज्याबद्दल तुम्हाला माहिती नसते. ट्रेन सुटली किंवा तिकिट रद्द करायचे झाल्यास तिकिटाचे पैसे परत मिळतात का? याबद्दल जाणून घ्या. 

Sep 26, 2024, 10:26 AM IST

ट्रेनच्या तिकिटात 'या' रुग्णांना मिळते सवलत, आजारांची यादी पाहा

Train fare Discount:क्षयरोगाचे रुग्ण आणि त्यांच्यासोबत आलेले परिचर यांना द्वितीय, स्लीपर आणि फर्स्ट क्लासमध्ये 75 टक्के सवलत मिळते. अटेंडंटलाही तितकीच सवलत दिली जाते. 

Aug 19, 2023, 02:22 PM IST

Indian Railways: रेल्वेतून प्रवास करताना 'या' 5 मोठ्या चुका करु नका, अन्यथा मोठ्या दंडासोबत भोगावी लागेल जेलची हवा

Indian Railways Penalty Rules: लांबचा प्रवास करायचा असेल तर रेल्वे प्रवासाला प्राधान्य दिले जाते. कारण लांब पल्ल्यासाठी रेल्वेमध्ये प्रवास करणे फायदेशीर ठरते. यासाठी लोक आपली तिकिटे आधीच बुक करतात. पण प्रवासादरम्यान कधीही 5 चुका करु नका, अन्यथा मोठ्या दंडासोबत तुरुंगवासही होऊ शकतो. 

Dec 30, 2022, 08:02 AM IST

Indian railways: तुम्ही तुमची बाइक ट्रेनने इतर शहरांमध्ये पाठवू शकता, भाडे किती असेल ते जाणून घ्या

Indian Railways: भारतीय रेल्वेद्वारे वाहतूक करणे हा एक चांगला आणि स्वस्त पर्याय असू आहे. रेल्वेद्वारे माल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज पाठवला जाऊ शकतो. 

Jan 14, 2022, 08:51 AM IST

तुम्हाला माहितेय का ट्रेनच्या हॉर्नचे किती प्रकार आणि त्याचा अर्थ काय?

 ट्रेनच्या इंजिनमध्ये बसलेला चालक विनाकारण ट्रेनचा हॉर्न वाजवत राहतो, पण ते तसे नाही.

Aug 9, 2021, 06:48 PM IST