Har Ghar Tiranga Abhiyan, PM मोदी ट्वीट करत म्हणाले...
स्वातंत्र्याचा (Independence day 2022) अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी देश सज्ज झाला आहे. शनिवारी देशाच्या कानाकोपऱ्यात ‘हर घर तिरंगा’ (Har Ghar Tiranga ) मोहिमेला तिरंगी उत्साहात प्रारंभ झाला.
Aug 14, 2022, 11:04 AM ISTNEET Result 2022 : या तारखेला जाहीर होऊ शकतो NEET परीक्षेचा निकाल, कसा आणि कुठे पाहाल निकाल?
21 ऑगस्ट ला NEET UG Result 2022 निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. या परीक्षेत बसलेले सर्व उमेदवार
Aug 14, 2022, 10:01 AM ISTPetrol-Diesel च्या दरात दिलासा…, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर
पेट्रोल-डिझेलच्याही दरात चढ-उतार दिसून येत आहेत. अशातच भारतीय तेल कंपन्यांनी (Indian Oil Companies) आज 14 ऑगस्ट रोजी पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol and diesel rates) अपडेट केले आहेत.
Aug 14, 2022, 09:18 AM ISTsmartwatch : Realme चे नवे स्मार्टवॉच लॉंच, किंमत फक्त इतकीच असणार
तुम्ही देखील नवीन स्मार्टवॉच खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी भारतातील लोकप्रिय स्मार्टवॉच मधील Noise ने ColorFit Ultra 2 मालिकेअंतर्गत नवीन स्मार्टवॉचची घोषणा केली आहे.
Aug 13, 2022, 05:41 PM ISTभारतात बॅन झाले VLC मीडिया प्लेयर, हे आहे कारण....
व्हीएलसी मीडिया प्लेयर (vlc media player) आता तुम्ही वापरू शकणार नाही.व्हिडिओ प्लेयर सॉफ्टवेअर (video player software) आणि स्ट्रीमिंग मीडिया सर्व्हर VLC मीडिया प्लेयरवर भारतात बंदी आहे.
Aug 13, 2022, 05:24 PM ISTLPG Cylinder : सिलिंडरच्या दरात इतक्या टक्क्यांनी वाढ, किंमत जाणून धक्का बसेल
महागाईने (Inflation) सर्वसामांन्यांचे कंबरडे मोडले आहे. अन्नधान्यापासून ते भाजीपाल्यापर्यंत आणि पेट्रोल, डिझेलपासून ते खाद्य तेलापर्यंत सर्वच वस्तुंचे दर वाढले आहेत. त्यात आणखी एक भर म्हणजे सिलिंडरच्या किमतीतही दरवाढ सुरूच आहे.
Aug 13, 2022, 04:19 PM ISTमोबाईल फोन चार्ज करताना सावधान; Camera गुपचूप करु शकतो हेरगिरी, जाणून घ्या कसं?
अनेकदा कपड्यांच्या दुकानातल्या ट्रायल रूममध्ये किंवा हॉटेलच्या रूममध्ये छुपा कॅमेरा लपवला असल्याची भिती असते. आपण अनेक चित्रपट आणि टीव्हीवरील कार्यक्रमात देखील वेगवेगळ्या प्रकारचे स्पाय कॅमेरे (Hidden Camera) बघितलेच असतील.
Aug 13, 2022, 02:27 PM ISTPetrol Diesel Price Today : पेट्रोल-डिझेलच्या किमती पुन्हा भडकणार? जाणून घ्या आजचे दर
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात चढ-उतार सुरुच आहे. अशातच आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीने क्रूड मागणी वाढीचा अंदाज वाढवला आहे. त्यामुळे कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 100 डॉलरच्या जवळपास पोहोचली आहे.
Aug 13, 2022, 12:50 PM ISTNew Cars : कार विकत घेणार असाल तर थोड थांबा, कारण 15 ऑगस्टला...
कार कंपन्यादेखील दरवर्षी आपले नवनवीन मॉडेल (Model) ग्राहकांच्या भेटीला आणत आहेतय. यंदा तर भारताचा 75 वा स्वातंत्र्यदिन आहे. या निमित्ताने अनेक वाहन निर्माते भारतात त्यांची नवीन मॉडेल्स (New models) सादर करणार आहेत.
Aug 13, 2022, 12:07 PM ISTHar Ghar Tiranga मोहीम काय आहे? जाणून घ्या राष्ट्रध्वज फडकवण्याचे नियम
स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवी वर्षात 'हर घर तिरंगा' या अभियानात सहभागी होण्याचं आवाहन खुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी केलं आहे. यासाठी सरकारने 20 कोटी घरांचे उद्दिष्ट ठेवले आहे. 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान जन भारत सोबत हे लक्ष्य साध्य करण्याची सरकारची योजना आहे.
Aug 13, 2022, 11:07 AM ISTRSS चा तिरंग्याला सलाम, विरोधकांना चोख प्रत्युत्तर, पाहा काय केलं?
आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सरसंघचालक मोहन भागवत (RSS Chief Moan Bhagawat) यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिरंगा ठेवला आहे. त्यामुळे विरोधकांच्या टीकेला आता संघाने उत्तर दिल्याचं बोलले जात आहे.
Aug 13, 2022, 10:06 AM ISTTrack location: एखाद्या व्यक्तीचे लोकेशन ट्रॅक करता येते का? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
आजकाल असे बरेच अॅप्स आले आहेत. ज्यांच्या मदतीने आपण अगदी सहजपणे एखाद्या व्यक्तीचे लोकेशन ट्रॅक करू शकतो. त्याचबरोबर त्या व्यक्तीच्या हालचालींवर लक्ष देखील ठेवू शकतो. जेणेकरून ती व्यक्ती कुठे आहे याबद्दल अपडेट राहता येते.
Aug 13, 2022, 09:16 AM ISTElectricity Bill: वीज बिल येईल अर्ध्यापेक्षा कमी,फक्त फ्रीजमध्ये ‘हे’ बदल करा
वीजबिलात (Light Bill) वाढ झाल्याने प्रचंड त्रास होत आहे. .पण, काळजीचे कारण नाही. आज आम्ही तुम्हाला अशा उपकरणाविषयी टिप्स देणार आहोत. जेणेकरून तुम्ही तुमच्या घराचे वीज बिल कमी करू शकता.
Aug 12, 2022, 05:17 PM ISTTata Salt Price Hike : महागाईच्या जखमेवर आता ‘टाटा नमक‘; किंमत वाचून येईल भोवळ
मीठ बनवणारी दिग्गज टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट्सने (Tata Consumer Products) टाटा सॉल्टच्या (Tata Salt) किमतीत वाढ करण्याचे संकेत दिले आहेत. परिणामी महागाईने त्रस्त झालेल्या जनतेला हा आणखी एक झटका आहे.
Aug 12, 2022, 04:39 PM ISTGovernment new policy: स्मार्टफोन आणि लॅपटॉप स्वस्त होणार? सरकार घेणार 'हा' मोठा निर्णय
देश विदेशातील अनेक वेगवेगळ्या कंपन्या भारतात आपले नवीन प्रोडक्ट्स लाँच करीत असतात.या नवीन प्रोड्क्ट्सला चार्ज करण्यासाठी चार्जरची महत्त्वाची भूमिका असते. पण...
Aug 12, 2022, 04:15 PM IST