tourist beat

हेच का अतिथी देवो भव: ताजनगरी आगऱ्यात पर्यटकाला लाठ्या-काठ्यांनी मारहाण... Video व्हायरल

अतिथी देवो भव: म्हणत पर्यटकांचं स्वागत करणाऱ्या ताजनगरी आगऱ्यात एक लाजीरवाणी घटना समोर आली आहे. ताजमहल पाहण्यासाठी लाखो पर्यटक आगऱ्यात येत असतात. यातल्याच एक पर्यटकाला स्थानिक तरुणांनी बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Jul 18, 2023, 02:29 PM IST