toung

...आणि वडिलांनीच मुलीची जीभ छाटली

गावातीलच एका तरुणाशी आपल्या मुलीचे प्रेमसंबंध आहेत, हे कळल्यानंतर एका पित्याचा राग अनावर झाला आणि  या रागाच्या भरातच त्यानं आपल्या मुलीची जीभच छाटून टाकलीय.

Dec 7, 2014, 05:28 PM IST