total solar eclipse

Surya Grahan 2024 Date : होळीच्या दिवशी असलेल्या चंद्रग्रहणानंतर 'या' दिवशी आहे वर्षातलं पहिलं सूर्यग्रहण! या राशींवर राहणार सूर्यदेवाची कृपा

Solar Eclipse 2024 Date : होळीच्या दिवशी या वर्षातील पहिलं चंद्रग्रहण असणार आहे. तर या वर्षातील पहिलं सूर्यग्रहण हे कधी असणार आहे जाणून घ्या. वर्षातील पहिलं सूर्यग्रहण हे काही राशींसाठी भाग्यशाली ठरणार आहे. 

Mar 17, 2024, 09:32 AM IST

Surya Grahan 2023 : वर्षातील दुसरं सूर्यग्रहण 'या' राशींसाठी ठरणार ग्रहण! 'या' राशींनी पैशांबद्दल राहवं सावधान

Surya Grahan 2023 Date : वर्षातील पहिलं सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण झालं असून आता दुसरं सूर्यग्रहण काही राशीच्या लोकांसाठी ग्रहण ठरणार आहे. 

 

May 25, 2023, 11:29 AM IST

Surya Grahan 2023 : सूर्यग्रहणात ग्रहांचा दोन अशुभ योग! 'या' राशींच्या नशिबाला ग्रहण लागणार, हा उपाय करा

Solar Eclipse 2023 Effects : पहिल्या सूर्यग्रहणाला ग्रहांचा अद्भूत योग जुळून आला आहे. ग्रहांच्या दोन अशुभ योगामुळे काही राशींच्या नशिबाला ग्रहण (Surya Grahan Effects on Zodiac Signs) लागणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार अवकाशात ग्रहांची भयंकर युती तयार झाली आहे. 

Apr 20, 2023, 07:57 AM IST

Solar Eclipse 2023 : सूर्यग्रहणाच्या वेळेत घराबाहेर निघताय? 'या' चुका चुकूनही करू नका

सूर्य, चंद्र आणि पृथ्वी अनुक्रमे एका रेषेमध्ये असतात तेव्हा सूर्यग्रहणाची स्थिती निर्माण होते. चंद्र हा पृथ्वी व सूर्याच्या मध्ये येतो तेव्हा सूर्याला ग्रहण लागलं, असं म्हटलं जातं.

Apr 19, 2023, 07:09 PM IST

Surya Grahan 2023 : आज100 वर्षांत पहिल्यांदाच 'हायब्रीड सूर्यग्रहण'! भारतात ग्रहण दिसणार का?

Solar Eclipse 2023 : गुरुवारी या वर्षातील पहिलं सूर्यग्रहण (Solar Eclipse 2023) असणार आहे. यंदाचं सूर्यग्रहण खूप खास आहे कारण 100 वर्षांनंतर अद्भुत सूर्यग्रहण असणार आहे. भारतात सूर्यग्रहण दिसणार का? जाणून घ्या ग्रहणासंबंधित संपूर्ण गोष्टी 

Apr 19, 2023, 11:21 AM IST

Surya Grahan 2022 : सूर्यग्रहणामुळे तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, कसा ते जाणून घ्या

Solar Eclipse :  धार्मिक मान्यतांनुसार सूर्यग्रहण हे अशुभ मानलं जातं. त्यामुळे ग्रहण काळात लहान मुलं आणि गर्भवतींनी विशेष काळजी घ्यावी असं म्हटलं जातं. त्याशिवाय आरोग्यावरही सूर्यग्रहणाचा परिणाम होतो. असं मानलं जातं की सूर्यग्रहणाच्या वेळी आरोग्यामध्ये पाच प्रकारचे बदल दिसून येतात. 

Oct 25, 2022, 07:55 AM IST