ICICI Bank, HCL, RIL सारखे ब्लूचिपमधून धमाकेदार कमाईची संधी; बड्या ब्रोकरेजचीही पसंती
बाजाराच्या रेकॉर्ड तेजीमध्ये शेअर्सचे वॅल्युएशन जास्त झाले आहे. या स्थितीत लार्ज कॅप सेगमेंटमधील दमदार शेअर तुमच्या गुंतवणूकीसाठी सुरक्षित पर्याय ठरू शकतात
Sep 16, 2021, 12:45 PM ISTVedanta, Titan, Tata Steel सारखे शेअर गुंतवणूकदारांना करतील मालामाल, दिग्गज ब्रोकरेज हाऊसची पसंती
कोणत्याही शेअरचमध्ये तेजी किंवा घसरण का होत आहे. यावर संशोधन करून ते स्टॉकबाबत आपले मत तयार करतात. ब्रोकरेज हाऊसने आपल्या पसंतीच्या काही अशा शेअर्सची ताजी लिस्ट दिली आहे.
Sep 2, 2021, 01:42 PM IST