tomato tree

झाडावर टोमॅटोच्या ऐवजी लागले Condom! फोटो होतायत व्हायरल

Viral Photo: सोशल मीडियावर एका महिलेने तिच्यासोबत घडलेली एक विचित्र घटना शेअर केलीये. या महिलेने तिच्या घरातील बाल्कनीत टोमॅटोचं झाडं लावलं होतं. मात्र यावेळी भाज्यांऐवजी कंडोम झाडावर दिसल्याने एकच गोंधळ उडाला.

May 14, 2023, 07:14 PM IST